Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयावर डीबीटी अनुदान वाढीच्या मागणीकरिता विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ मार्च २५ शुक्रवार शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात जळगाव येथील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या वतीने नुकतेच ठिय्या आंदोलन करण्यात…

यावल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची निकष व गुणांकन यादी ७ मार्च रोजी प्रसिद्ध होणार !! प्रकल्प…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ मार्च २५ मंगळवार तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना बालविकास प्रकल्प यावल विभागाअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी प्राप्त अर्जाची छाननीची प्रक्रिया सुरु असून दि.७ मार्च…

यावल बस स्थानकावर आमदार अमोल जावळे यांनी साधला महिला प्रवाशांशी संवाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ मार्च २५ मंगळवार येथील यावल-रावेर मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांनी पुणे येथे स्वारगेट झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यावल एसटी आगारात प्रत्यक्ष भेट देऊन महिला प्रवाशांची भेट घेऊन बसमध्ये…

यावल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी भुतदया दाखवीत पक्षांकरिता केली अन्न पाण्याची सोय !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ मार्च २५ मंगळवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या…

यावल येथे आ.अमोल जावळे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेतुन १४३ क्विंटल कचऱ्याचे संकलन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ मार्च २५ मंगळवार येथील डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने यावल शहरात स्वच्छता मोहीम अभियान अंतर्गत रविवार दि.०२ मार्च २५ रोजी सकाळी साडेआठ ते अकरा या कालावधीत प्रमुख सरकारी…

पाडळसे येथे महाशिवरात्री निमित्त महाकालेश्वर मंदिरात जागरण उत्साहात !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.२८ फेब्रुवारी २५ शुक्रवार महाशिवरात्रीच्या पावन पर्वा निमित्त दि.२६ फेब्रुवारी रोजी महाकालेश्वर मंदिर ट्रस्ट येथे महिलांनी मोठ्या उत्साहात जागरण केले.प्रसंगी संपूर्ण शिवनगरी…

सावखेडा सिम येथे गुरांच्या गोठयाला लागलेल्या आगीत अडीच लाखाचे शेती साहित्य जळून खाक

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ फेब्रुवारी २५ सोमवार तालुक्यातील सावखेडासिम येथे गावालगत असलेल्या शेत गट नंबर ८५ मध्ये गुरांच्या गोठ्याला आग लागून सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. सावखेडा सिम येथील…

पाडळसा येथे पवनदास महाराज यांचा सत्कार सोहळा संपन्न

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसा ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.२२ फेब्रुवारी २५ शनिवार फैजपूर येथील खंडेराव महाराज मंदिरातील पवनदास महाराज यांना १००८ महामंडलेश्वर पदवी मिळाल्याबद्दल पाडळसा येथे त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.या…

परसाडे येथे खड्यास लागलेल्या भिषण आगीत साडेचार लाखाचे नुकसान !! एक बैल ठार एक जखमी !! आमदार अमोल…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ फेब्रुवारी २५ शुक्रवार तालुक्यातील परसाडे येथे खळवाडीस अचानक आग लागून त्यात एक बैल जळून खाक झाला तर दुसरा बैल ९० टक्के जळालेला असून शेती अवजारे बैलगाडी व गोठ्याचे संपूर्ण नुकसान झाल्याने चार ते…

पाडळसे येथे आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.२० फेब्रुवारी २५ गुरुवार जिल्हा कार्यकारी अधिकारी जळगाव श्री भदाणे साहेब यांचे सूचनेनुसार व महिला बाल विकास प्रकल्प यावल अंतर्गत सीडीपीओ अर्चना आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली…