Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटातील रस्तालुट प्रकरणात दोन आरोपी शोधण्यात पोलिसांना यश

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- यावल भुसावळ रस्त्यावर काल दि.२७ रोजी रात्रीच्या सुमारास अजय मोरे हे भुसावळकडून आपल्या शाईन कंपनीच्या मोटरसायकलने यावलकडे येत असतांना अंजाळे घाटावर २४ ते २५ वर्षे वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी मोरे यांची…

किनगाव इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):- तालुक्यातील किनगाव येथील डोणगाव रस्त्यावरील इंग्लिश मेडियम निवासी पब्लिक स्कूल येथे इयत्ता.१० वीच्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा भावनिक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.इंग्लीश स्कुलच्या दालनात…

अंजाळे येथील कोतवालास वाळूमाफीयांकडून तलाठी कार्यालयातच बेदम मारहाण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील अंजाळे येथील कोतवाल यांच्या सह दोन जणांना वाळु माफियांकडून तलाठी कार्यालयातच घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.याबाबत वाळू माफियांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी या आशयाचे मागण्यांचे…

ऑपेरिक्षा पलटी होवुन झालेल्या भिषण अपघातात १२ जण जखमी;दोघांची प्रकृती गंभीर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- यावल बोरावल रस्त्यावरील शहरापासुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या हतनुर पाटचारी जवळ असलेल्या उताराच्या रस्त्यावर ऑपेरिक्षा  पलटुन झालेल्या भीषण अपघातात १२ जण जखमी झाले असुन यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.…

किनगाव नेहरू विद्यालयात १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):- तालुक्यातील किनगाव येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह संस्था संचलीत नेहरू विद्यालयात इयता.१०वीच्या विद्यार्थ्यांना निरोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यानिमित्त आयोजित…

कापसाला हमीभाव देण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना यांच्यावतीने तहसीलदार महेश पवार यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच देण्यात आले.तसेच शेतकऱ्याच्या या विविध समस्या तात्काळ सोडविण्याची मागणीही…

साकळी येथील शाळकरी विद्यार्थ्याचा पाटचरीच्या पाण्यात बुडून मृत्यू

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील साकळी येथील अल्पवयीन शाळकरी मुलाचा पाटचारीच्या पाण्यात पडुन बुडून मरण पावल्याची दुर्देवी घटना नुकतीच घडली आहे.या घटनेबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस…

किनगाव इंग्लिश मेडीयम स्कूलचे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत यश

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शिवसेना व जळगाव जिल्हा अम्युचर मल्लखांब असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने शिवजयंती दिनानिमित्ताने दि.१८ शनिवार रोजी जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यात किनगाव येथील इंग्लिश मीडियम…

यावल शहरातील विवाहीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलिस नायक(प्रतिनिधी):- येथील शहरातील राहणाऱ्या एका विवाहीत तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहीती अशी की,येथील शिवाजीनगर…

डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत नुकताच आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे हे…