Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
हिंगोणा येथे विहीरीतील गाळ काढतांना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवाशी मुबारक रमजान तडवी हा मजुर विहीरीतील गाळ काढण्यासाठी गेला असतांना अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने त्या मातीच्या ढगाऱ्याखाली दबुन गुदमरून सदरील मजुराचा दुदैवी मृत्यू झाल्याची…
यावल नगरपरिषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमणूक करण्याबाबत राष्ट्रवादीतर्फे तहसीलदारांना निवेदन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील नगरपरिषदला कायमस्वरूपी मुख्यधिकारी नसल्याकारणाने शहरातील नागरीकांच्या विविध समस्या व विकासकामांचा खेळखंडोबा झालेला आहे.याबाबत यावल नगरपरिषदला तात्काळ मुख्याधिकाऱ्याची नेमणुक व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी…
यावल येथे शाळकरी मुलीचा पाठलाग करून छेडखानी केल्याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील यावल बस स्थानकासमोरील मुख्य मार्गावर असलेल्या सार्वजनिक ठीकाणी अल्पवयीन मुलगी शाळेत जात असतांना तिचा पाठलाग करून तिची छेडछाड करून "तुझा मोबाईल क्रमांक दे"असे सांगुन तिचा विनयभंग केल्या प्रकरणी…
यावल येथील आदिवासी तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
आपल्या एक वर्षाच्या लहान बाळाला भेटायला जाण्याची शेवटची ईच्छा आपल्या मित्राकडे मोबाइलवरून व्यक्त करीत एका विवाहित आदीवासी तरूणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची दुदैवी घटना नुकतीच घडली आहे.…
यावल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारीपदीचा पदभार विश्वनाथ धनके यांनी स्वीकारला
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
यावल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी विश्वनाथ चावदस धनके यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी त्यांच्या पदभार पदभार नुकताच स्वीकारला आहे.यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नईम शेख हे ३१ जानेवारी २३…
यावल येथील पोलीस व आजी माजी सैनिकांच्या वतीने पुलवामा शहीद जवानांना श्रध्दांजली
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील पोलीस स्टेशन व आजी माजी सैनिक यांच्या वतीने काश्मीर येथील पुलवामा येथे चार वर्षापुर्वी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी यावल पोलीस…
यावल पंचायत समितीचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर;सेवा कार्यकाळ पेक्षाही अधिक काळ होवुन देखील बदल्या नाही…
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील पंचायत समितीच्या विविध विभागात मागील आठ ते दहा वर्षापासून काही अधिकारी व कर्मचारी हे एकाच ठिकाणी प्रशासकीय सेवेच्या नावाखाली तळ ठोकुन राहात असल्याने यासर्व "सावळ्या गोंधळाचा" प्रशासकीय कामावर मोठा…
फळपीक विमा कंपनीच्या विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील प्रधानमंत्री फळपिक विमाधारक शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेचा मिळवण्यासाठी विमा कंपनींच्या निकषानुसार तसेच अटी व नियमांचे पालन करून विम्याची प्रक्रीया पुर्ण केली असतांनादेखील मध्येच पुन्हा नव्याने…
कोळन्हावी डंपर मोटरसायकल अपघातातील दुसऱ्या जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यु
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील जळगाव मार्गावरील कोळन्हावी फाट्यावर झालेल्या मोटरसायकल व अज्ञात डंपरच्या भिषण अपघातात गंभीर जखमी झालेला ईस्माइल हबीब तडवी हा तरुण देखील मरण पावल्याचे वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,काल…
डोंगर कठोरा विद्यालयातील मुख्याध्यापकांच्या वाढदिवसानिमित्ताने बिस्कीट वाटप
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजचे मुख्याध्यापक श्री.नितीन भास्कर झांबरे यांचा आज ५१ वा वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने आज दि.०९ फेब्रुवारी रोजी नितीन झांबरे सर यांच्या…