Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय घडामोडी विशेष
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात २० नवे चेहरे,चार महिला व सहा राज्यमंत्री तर १७ जिल्ह्यांची पाटी कोरीच !!
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ डिसेंबर २४ सोमवार
विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी (१५ डिसेंबर) झाला.देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विविध जाती-जमातीची समीकरण
संजय राऊत यांची संविधानाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ डिसेंबर २४ सोमवार
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त दोन्ही सभागृहांमध्ये संविधानावर नुकतीच चर्चा करण्यात आली व यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांनी…
उद्या १५ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ डिसेंबर २४ शनिवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागून जवळपास तीन आठवडे उलटून गेले आहेत मात्र अद्याप मंत्रीमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडलेला नाही.खुद्द मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी
महायुतीमधील तीन पक्षांच्या एकमेकांविरोधात फाईल बाहेर येण्यास सुरुवात !! अधिवेशनात स्फोट होणार !!…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ डिसेंबर २४ शनिवार
निकाल लागून २० दिवस झाले आहेत.ईव्हीएमच्या माध्यमातून पाशवी बहुमत ओरबडल्यानंतरही या लोकांना सरकार स्थापन करता आलेले नाही.मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.राज्यात सरकार नसल्यामुळे रोज…
मंत्र्यांची संख्या तसेच खात्यांवरून घोळ !! रखडलेला शपथविधी उद्या नागपूरमध्ये ? !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ डिसेंबर २४ शनिवार
खातेवाटप व मंत्र्यांची संख्या यावरून महायुतीमध्ये घोळ कायम राहिल्याने शनिवारी प्रस्तावित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता रविवारी नागपूरमध्ये होईल असे सांगितले जाते मात्र…
“मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर काही लोकांना हृदयविकाराचा झटका येईल” !! संजय राऊत यांची…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ डिसेंबर २४ शुक्रवार
महायुतीचे सरकार स्थापन होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली मात्र…
फडणवीसांना हवी क्लिन कॅबिनेट !! कोणकोणत्या मंत्र्यांना डच्चू ? कोणाला संधी ? पाहा संभाव्य यादी
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० डिसेंबर २४ मंगळवार
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गेल्या आठवड्यात संपन्न झाला व त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरु…
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का ? !! अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० डिसेंबर २४ मंगळवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असून तीनही पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही व त्यानंतर आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून या…
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० डिसेंबर २४ मंगळवार
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालेले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.सरकार स्थापन झाले असले…
तुमच्याच गावात तुम्हालाच जमावबंदी !! हा कुठला कायदा ? !! ग्रामस्थांचा ईव्हीएम मतदानाच्या आकडेवारीवर…
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०९ डिसेंबर २४ सोमवार
लोकसभा व राज्यसभेत आम्ही पाहतोय की अनेक खासदार आम्हांला भेटतात आणि तुमच्या गावाची चर्चा करतात.सगळे खासदार आम्हाला विचारतात की हे गाव आहे कुठे त्यामुळे गावाचे अभिनंदन…