Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
“मोदी यांच्या सत्तेचा पाया भ्रष्टाचाराच्या टेकूवरच उभा असून त्याचा मुखवटा रोज गळून…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार
लोकसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांना राज्यासह देशभरात राजकीय वातावरण तापू लागले आहे.सत्ताधारी व विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे,आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण…
“उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळू शकते”-सर्वोच्च न्यायालयाचे वकिल…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला होता.निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे…
“लोकशाहीचा हा मोठा विजय” ; सर्वोच्च न्यायालयाकडून शरद पवार गटाला अंतरिम दिलासा
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार
केंद्रीय निवडणूक आयोगाने ७ फेब्रुवारी रोजी अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्णय दिला होता तसेच शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असे नाव…
“येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करू”-जयंत पाटील यांचे वक्तव्य
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ फेब्रुवारी २४ सोमवार
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या असून मी कुठेही जात नाही व मी जिथे आहे तिथेच आहे असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे तसेच त्यांनी
“कुणी सोबत येत असेल तर भाजपचा दुपट्टा तयार”-आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून…
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ फेब्रुवारी २४ सोमवार
कुणी सोबत येत असेल तर भाजपचा दुपट्टा तयार पंतप्रधान मोदींनी देशाला विकसित भारताची गॅरंटी दिली आहे त्यामुळे राहुल गांधी जिथे यात्रा काढतील तिकडे त्यांना मोदी आणि भाजपचा जयघोष…
“उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील आणि एकनाथ शिंदेंचे नेतृत्व मान्य करतील”-अपक्ष…
गोपाल शर्मा,पोलीस नायक
विदर्भ विभाग प्रमुख
दि.१९ फेब्रुवारी २४ सोमवार
सध्या उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीचा प्रचार करत राज्याच्या विविध भागांचे दौरे करतांना दिसत असून इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भाजपावर जोरदार टीका…
“हिंमत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या,मी तुमच्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार”!!…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ फेब्रुवारी २४ सोमवार
सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिमंत दाखवित नाहीत.हिमंत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या,मी तुमच्या मतदारसंघातून लढायला…
पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे दमदार भाषण ऐकतांना वडील एकनाथ शिंदेंच्या डोळ्यांत अश्रू
कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ फेब्रुवारी २४ शनिवार
शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर शिवसेनेचे अधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातले हे पहिलेच अधिवेशन असून…
“मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका”-वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा…
अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ फेब्रुवारी २४ शनिवार
कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना वेगळे मराठा आरक्षण देऊ अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे परंतु मनोज जरांगे नोंदी असलेल्यांना आणि शपथपत्रासह सगेसोयऱ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र…
“सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण चालू ठेवणार”-मनोज जरांगे पाटील…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार
कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी वेगळे मराठा आरक्षण देणार अशी घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर मराठा आरक्षणासाठी १० फेब्रुवारी पासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी…