Just another WordPress site
Browsing Category

राजकीय

“मला कुठे जायला आवडेल ही निवड मी द्यायला आता उशीर झालेला आहे”-पंकजा मुंडेंचे मोठे…

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही वर्षांत मोठी चर्चा पाहायला मिळाली.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना न देण्यात आलेल्या उमेदवारीवरून तेव्हा चर्चा झाली…

लोकांच्या दृष्टीने विचार महत्त्वाचा;चिन्ह हे मर्यादित कामासाठी उपयुक्त-शरद पवार यांचे भाष्य

पुणे- पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता व निवडणूक आयोगानेदेखील अजित पवार यांचाचा गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल…

“असंगाशी संग केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती बिघडली”-भाजप प्रदेशाध्यक्ष…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करावी तेवढी त्यांची उंची आणि पात्रता नाही गेल्या काही दिवसांत त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून त्यांच्या प्रकृतीची

“अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघांनाही मारण्याची सुपारी कुणी दिली होती का?-उद्धव ठाकरे यांनी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचे प्रकरण वरकरणी दिसते तेवढे सोप नाही.ज्या गुडांने सूडभावनेतून हत्या केली असे आपण समजू पण त्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या का केली? हा प्रश्न…

“उद्धव ठाकरे यांची भाषा आणि त्यांचे शब्द पाहता मला हे ठामपणे वाटते की,उद्धवजींच्या डोक्यावर…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी संदर्भात ज्या काही घटना घडल्या आहेत त्या व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या आहेत त्या घटना गंभीरच आहेत ते मी नाकारत नाही त्यामुळे या

एकदाचा बिहार परवडला पण महाराष्ट्र नको अशी स्थिती निर्माण होईल आणि त्यासाठी जबाबदार हे त्रिकुटाचे…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार राज्यात आता गुंडाराज सुरू झाला असून सत्ताधाऱ्यांचे गुंड रस्त्यावर फिरताना कायदा हातात घेत आहेत.पत्रकार निखील वागळे यांनी जे काही वक्तव्य केले असेल त्याचे आम्ही समर्थन

“महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला”- उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार श्वान गाडीखाली मेले तर मी काय करू? असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटले त्यांनी कुत्र्याला श्वान हा शब्द वापरला.संस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत.तुम्ही…

“राज्यात गुंडांचे राज्य”;”राज्यात गां***च राज्य येते तेव्हा गुंडांचे राज्य सुरू…

“देवेंद्र फडणवीस जर माणसाच्या मृत्यूला श्वानाची किंमत देणार असतील तर..”, जितेंद्र आव्हाड यांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस मोरोन्हा या स्वयंघोषित नेत्याने गोळ्या झाडून हत्या केेली तसेच त्यानंतर त्याने काही वेळात स्वतःवरही…

“महाराष्ट्र हे गुंडांचे राष्ट्र झाले की काय? ” ठाकरे गटाचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार राज्यात विरोधी पक्षांकडून सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला जात असून सत्ताधारी पक्षांमधील दोन नेत्यांकडून आधी गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर आता दहिसरमध्ये ठाकरे…