Just another WordPress site
Browsing Category

राजकीय

“मोदींनी मात्र आपल्या पत्नीला सोडले अशी त्यांची ओळख आहे मग ते पूजा कशी काय करू शकतात?”

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ डिसेंबर २३ गुरुवार
बहुप्रतिक्षित असलेल्या अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण आता जवळ आले असून २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी

“आम्हाला गोळ्या घातल्या,हाणले तरीही आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही ! “- मनोज…

जालना-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ डिसेंबर २३ बुधवार मुंबईतल्या आंदोलनाचा मार्ग कसा असेल?ते आम्ही गुरुवारी सांगणार आहोत असे आज मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले असून सदरील लढा हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण…

“राममंदिर फक्त ‘व्हीव्हीआयपी’ म्हणजे अति विशिष्ट लोकांसाठी खुले राहील त्यांनाच आमंत्रित केले…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ डिसेंबर २३ बुधवार
राममंदिरासाठी शेकडो कारसेवकांचे बलिदान झाले आहे व अनेक अज्ञात कारसेवक शरयूच्या तळाशी छातीवर गोळ्या झेलून तपस्येला बसले आहेत त्यांचे काही योगदान हे लोक मानणार आहेत की नाही?

आम्हाला आमंत्रण मिळो अथवा न मिळो,आम्ही गतवर्षीप्रमाणे तिथे नतमस्तक व्हायला अगोदर जायचो तसे भविष्यात…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
राम मंदिर उद्घाटन सोहळा दि.२२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असून देशभरातील हजारो प्रतिष्ठित नागरिकांना या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आले आहे परंतु महाराष्ट्रातून उद्धव

“पुढच्या चार महिन्यांत अजित पवार तुरुंगात जातील !’-शालिनीताई पाटील यांचा हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून वेगळी चूल मांडल्यापासून माजी खासदार शालिनीताई पाटील या अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत.महाराष्ट्राचे माजी

“जागा वाटपात वंचित आघाडीला सामावून घेता येऊ शकते”-माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल समोर येताच देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरीही सर्वच पक्षांनी…

“…..तर कदाचित मोदी सरकारचे कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत ‘वेड पांघरून पेडगावला जाणे’सुरूच…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या असून सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागल्याचे दिसून येत आहे. निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून राष्ट्रीय स्तरावर

“उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही”-नारायण राणे यांची टीका

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे पागल झाले आहेत अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.काल रात्री उशिरा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी

“तुम्ही तुमच्या विझणाऱ्या दिव्याखालचा अंधार बघा ! देव,देश आणि धर्माची चिंता जनता करेल…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ डिसेंबर २३ सोमवार
महाराष्ट्र ‘धर्म’ हा मर्दाचा व स्वाभिमान्यांचा असून तुंबाजी आणि मंबाजीसारख्यांचा तो नाही.लढण्याआधीच या लोकांनी शस्त्रं ठेवली.जो लढलाच नाही त्याने विजयाचे हाकारे देऊ

“प्रकाश आंबेडकरांची ताकद महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीबरोबर असावी याबाबत…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ डिसेंबर २३ सोमवार
लोकसभा निवडणुकीत विरोधक एकत्र आले नाही तर आम्हाला ४८ जागा स्वबळावर लढवाव्या लागतील व त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी