Just another WordPress site
Browsing Category

राजकीय

धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांची शरद पवारांच्या शिलेदाराला मारहाण !!

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा)  :- दि.२० नोव्हेंबर २४ बुधवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात ३२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.मतदाना मुळे राज्यभर कडेकोट

“नीट करुन टाकेन एका मिनिटात…” !! संजय शिरसाटांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी !!

छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० नोव्हेंबर २४ बुधवार राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून विधानसभेसाठी राज्यात आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडत आहे.आता या मतदानानंतर निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी

“आज तुझा मर्डर फिक्स” सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी !!

नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० नोव्हेंबर २४ बुधवार नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार सुहास कांदे यांनी मतदानाच्या दिवशी बाहेरील शेकडो लोकांना आणल्याचा आरोप होत आहे.दरम्यान प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ

राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी !! आतून एक बॅनर काढून दाखवत म्हणाले… !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ नोव्हेंबर २४ सोमवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस व भारतीय जनता पक्षाप्रमाणचे राज्यातील इतर सर्वच पक्षांकडून आक्रमक प्रचार केला जात आहे.प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांशी…

“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…” !! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मोदी सरकारवर टीकास्र !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ नोव्हेंबर २४ सोमवार जवळपास वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत असून या घटनांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे मात्र तरीही हिंसाचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत यातच आता पुन्हा एकदा…

“देवाभाऊ,दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ दोघे-तिघे मिळून महाराष्ट्र लुटून खाऊ” !! उद्धव ठाकरेंची…

औसा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार उद्धव ठाकरेंनी औसा या ठिकाणी भाषण करतांना महायुतीवर कडाडून टीका केली असून उद्धव ठाकरे म्हणाले की मी ऐकले अमित शाह म्हणाले की पुन्हा सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा…

“मोरारजी देसाईंनंतर राज ठाकरेच आहेत ज्यांना दोन्ही राज्यांचे नेतृत्व करायचे आहे” !! संजय…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षस्थापनेपासून किंबहुना त्याआधी शिवसेनेत होते तेव्हापासून सातत्याने मराठी माणूस,मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर राजकारण करत आले…

“इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं” !! फडणवीसांकडून हैदरबादी भाषेत ओवैसींना चिमटा !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सोमवारी रात्री मुंबईतल्या मालाड व जोगेश्वरीमध्ये दोन प्रचारसभा घेतल्या व या प्रचारसभांमधून त्यांनी महाविकास

“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती” !! उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार मिंधे गटाने महाराष्ट्राची विल्हेवाट लावली असून आज महाराष्ट्राची ओळख गद्दारी अशी झाली आहे.एका सर्वेनुसार आपले राज्य अधोगतीकडे जात आहे कारण महाराष्ट्र लुटला जातो आहे.मराठी अस्मिता…

“देवेंद्र फडणवीस तुमचे नव्हे माझे पूर्वज इंग्रजांशी लढले” !! असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ नोव्हेंबर २४ सोमवार महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून २० तारखेला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार आहे.महाविकास आघाडी आणि महायुती यांचा थेट सामना