Just another WordPress site
Browsing Category

रेल्वे प्रशासन

लोकमान्य टिळक टर्मिनसवर वर्षभरात दोन नवीन फलाट पूर्णत्वास येणार

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन (एलटीटी) मेल-एक्स्प्रेस गाड्या सुटण्याची क्षमता वाढणार आहे.या टर्मिनसवर दोन नवीन फलाट बांधले जात असून हे काम पूर्ण होण्यासाठी एक वर्ष लागेल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात…

रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट दर कमी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे तो म्हणजे मोठ्या स्टेशनांचे वाढलेले प्लॅटफॉर्म तिकीट दर कमी केले आहेत. अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्लॅटफॉर्म तिकीटांचा दर वाढवला…

रेल्वे अपघातात एकाच दिवसात १० मृत्यू; मुंबई लोहमार्ग पोलिसांची माहिती

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मुंबई लोहमार्ग रेल्वे पोलिस हद्दीत एकाच दिवशी तब्बल दहा अपघाती मृत्यूंची नोंद झाली आहे याबाबतची माहिती नुकतीच समोर आली आहे.सदरील प्रवाशांचा मृत्यू हा धावत्या लोकलमधून पडून तसेच रेल्वेगाडीची ठोस लागून झालेले…

पुणे विभागातील रेल्वे ब्लॉकमुळे आजपासून अनेक रेल्वेगाड्या रद्द;ऐन दिवाळीत प्रवाशांचा मनःस्ताप वाढला

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पुणे विभागातील वाल्हा ते नीरा दरम्यान दुहेरी मार्गाच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ६, १६, १७ आणि २० ऑक्टोबर रोजी मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस व पुणे-सातारा-पुणे डेमू रद्द…

आजपासून मुंबईकरांचा आरामदायी प्रवास;पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्यांबाबत घेतला महत्त्वापूर्ण निर्णय

मुंबई पॉलिसिस नायक(प्रतिनिधी):-पश्चिम रेल्वेवरील तब्बल ३० लाखांहून अधिक प्रवाशांना सणासुदीच्या दिवसात दिलासा देणारी घोषणा पश्चिम रेल्वेने गुरुवारी केली आहे. प्रवास वेळेत बचत व्हावी, यासाठी १५ आणि १२ डब्यांच्या एकूण ५० लोकल फेऱ्यांचा विस्तार…

माटुंगा-मुलुंड आणि पनवेल-वाशी या मार्गावर रेल्वेच्या वतीने आज मेगाब्लॉक जाहीर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आज दि.११रोजी माटुंगा-मुलुंड आणि पनवेल-वाशी या रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.ब्लॉक कालावधीत काही लोकल रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकलच्या फेऱ्या विलंबाने होणार आहे.मात्र…

गणपती विसर्जनानंतर पिंप्राळा रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद होणार

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-जळगाव शहरातील वाहतुकीचे मुख्य ठिकाण असलेले पिंप्राळा रेल्वे गेट हे गणपती विसर्जनानंतर कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.सदरील रेल्वे गेट बंद करण्याबाबतचे पत्र नुकतेच रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेला दिले…

अर्धी ट्रेन गेली पुढे व अर्धी ट्रेन राहिली मागे -रेल्वेचा मोठा अपघात टळला

जळगाव - पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस (गाडी नंबर १२१४१) हि मुंबईहून भुसावळ कडे येत असतांना चाळीसगाव स्टेशन नजीक असलेल्या वाघळी गावाजवळ रेल्वेचे अर्धे डबे हे इंजिन सह पुढे निघुन गेले तर अर्धे…

भुसावळ ते जळगाव चौथ्या रेल्वे मार्गाचे ७० टक्के काम पुर्ण

भुसावळ-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे मागील वर्षी रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले. त्याचाच परिपाक म्हणून भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे नव्याने भुसावळ ते जळगाव चौथ्या…