Just another WordPress site
Browsing Category

वन विभाग विशेष

यावल वनविभागाच्या कारवाईत डोंगर कठोरा शिवारातील विनापरवाना तोड केलेले लाकुड जप्त !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ फेब्रुवारी २५ शनिवार येथील वनविभागाच्या कारवाईत दि.१२ फेब्रुवारी रोजी वन परिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व यांचेकडून मिळालेल्या गुप्त बातमीनुसार डोंगर कठोरा शिवारात आडजात लाकुडाची ट्रॅक्टरद्वारे अवैध…

यावल वनविभागाच्या अवैध गावठी दारुभट्ट्यांवरील धडक कारवाईत पन्नास हजार रूपयांचे रसायन नष्ट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ नोव्हेंबर २४ मंगळवार तालुक्यातील वनपरिक्षेत्र चोपडा अंतर्गत नियतक्षेत्र सत्रासेन उ.कक्ष क्र. २७९ मध्ये पिपऱ्यापानी नाला परिसरामध्ये अवैध दारु हातभट्टीवर आज दि.१९ नोव्हेंबर रोजी  अचानक धाड टाकून…

यावल वन वनविभागाच्या कार्यवाहीत दोन लाख रूपयांची गावठी दारू नष्ट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ नोव्हेंबर २४ सोमवार वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून यावल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र पाडले कक्ष क्र.१ आणि २ मध्ये गंगापुरी धरण परिसरात वन विभागाने केलेल्या…

यावल वनविभागात वन्यजीव सप्ताहानिमित्ताने सातपुडा पर्वतात पाऊलखुणा योजनेची सुरुवात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ ऑक्टोबर २४ शुक्रवार जमीर मुनीर शेख उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव यांच्या संकल्पनेतून "उमटू द्या तुमच्या पाऊलखुणा" या योजनेअंतर्गत सातपुड्यात एक निसर्ग पाऊलवाट तयार करण्याचा संकल्प हाती घेतला…

हरिपुरा आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताहानिमित्ताने मानव व वन्यजीव संघर्ष निवारण कार्यक्रम संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ ऑक्टोबर २४ शुक्रवार तालुक्यातील हरिपूरा आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताह २०२४ च्या निमित्ताने "मानव- वन्यजीव संघर्ष निवारण" तसेच "वने व वन्यजीव" याबाबत यावल पश्चिम रेंज व यावल वन विभाग यावल,जळगाव तसेच…

यावल वनविभागाच्या कार्यवाहीत २८ हजार रुपये किमतीचा सागवानी मुद्देमाल जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार येथील यावल वनविभागास मिळालेल्या गुप्त माहीतीवरून वन विभाग पथक वैजापूरसह परिमंडळ बोरअजंटी मधील मौजे बोरअजंटी या गावाजवळ तपासणी घेतली असता साग कट साईज नग एकूण ७९ घनमीटर ०,६६४ माल…

जागतिक व्याघ्र दिनानिमीत्त आज रावेर येथे जनजागृती रॅलीचे आयोजन

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ जुलै २४ सोमवार येथील यावल वनविभागाच्यावतीने जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम वनविभागतर्फे शारदाश्रम विद्यालय शिवकॉलनी कोल्हे नगर पश्चिम जळगाव येथे राबविण्यात आला.सदर कार्यक्रमास…

‘एक पेड मॉं के नाम’ मोहीमेअंतर्गत आमदार राजु भोळे यांच्या हस्ते चार हजार रोपांचे मोफत…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० जुलै २४ शनिवार यावल वनविभाग व उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरीकांना विविध जातीचे सुमारे ४ हजार रोपांचे मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम आमदार राजुमामा भोळे व उप वन…

“वृक्षरोपण हा उपक्रम भविष्यातील येणाऱ्या पिढयांसाठी शुद्ध व सुरक्षीत पर्यावरणाची हमी देणारा…

यावल (प्रतिनिधी) :- दि.६ जुलै २४ शनिवार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी आश्रमशाळांमध्ये वृक्षरोपण कार्यक्रमाचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्याभरात राबविला जात असून या कार्यक्रमा अंतर्गत यावल…

यावल-भुसावळ मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणाचा दुर्दैवी मृत्यू

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ जून २४ गुरुवार येथील यावल-भुसावळ मार्गावर पहेलवान यांच्या ढाब्याजवळ आज दि.१३ जून रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणाचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.दरम्यान वन…