Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
वन विभाग विशेष
यावल वनविभागाच्या गस्ती पथकाच्या कारवाईत चारचाकी वाहनासह लाखांचा माल जप्त
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ जून २४ बुधवार
येथील वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर केलेल्या धडक कारवाईत अवैद्यरित्या कटाई केलेल्या लाकुडाची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
या…
यावल,चोपडा व रावेर वनक्षेत्राअंतर्गत बुद्ध पौर्णीमेला जंगलातील प्राण्यांचे दर्शनासाठी ४३ मचानांची…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ मे २४ रविवार
तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रात वनविभागाकडून बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वनातील करण्यात येत असलेल्या प्राणी गणनेसाठी यावल वनविभागाने पूर्वतयारी म्हणून मचान उभारणेसह आवश्यक तयारी पूर्ण…
वन विभागाच्या कार्यवाहीत पाच जिवंत वटवाघुळांची वाहतुक करणाऱ्यास वाहनासह अटक
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ एप्रिल २४ शुक्रवार
येथील सातपुडा वनक्षेत्रातील पाल वन विभागाअंतर्गत येणाऱ्या वैजापुर वन विभागातुन गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाने पाच जिवंत वटवाघुळांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या…
वनविभाग पथकाच्या कार्यवाहीत अवैद्यरित्या तोडलेले लाकुड व वाहनासह दोन लाखाचे मुद्देमाल जप्त
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ एप्रिल २४ गुरुवार
येथील वनविभागाच्या वतीने काल दि.१० एप्रिल रोजी कार्यवाही करीत चार चाकी वाहनाने विनापरवाना लाकुड तोड करून दोन लाख सपये किमतीच्या वाहनाव्दारे वाहतुक करतांना जप्त करण्यात आले आहे.…
वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी वन विभागातर्फे विशेष पथकाची नेमणूक
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ एप्रिल २४ गुरुवार
सातपुडयातील वनक्षेत्रात वन विभागाने नुकत्याच केलेल्या धडक कार्यवाहीत यावल पूर्व वनपरिक्षेत्रात एका व्यक्तीला भेकरचे मांस शिजवताना अटक करण्यात आली होती त्यासोबतच या भागात शिकार आणि…
काळाडोह पाडयावर वन विभागाच्या कारवाईत हरिणाचे मास शिजवतांना एकास रंगेहात पकडले
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.५ एप्रिल २४ शुक्रवार
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या वनजंगल क्षेत्रातील काळाडोह परिसरात वनविभागाच्या कार्यवाहीत भेकर प्रजातीच्या हरीणाची शिकार करून त्याचे मास शिजवतांना एका संशयीत आरोपीस पकडण्यात वन…
वनविभागाच्या धडक कार्यवाहीत २ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.४ एप्रिल २४ गुरुवार
येथील वनसंरक्षक यावल विभाग व सहाय्यक वनसंरक्षक यांच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीत सुमारे दोन लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कार्यवाही नुकतीच करण्यात आली…
आहिरवाडी येथे वन विभागाच्या धडक कार्यवाहीत ९५ किलो सलई डिंक व मोटरसायकल जप्त
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.४ एप्रिल २४ गुरुवार
यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक व सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर(प्रादेशिक) यांच्या संयुक्त कार्यवाहीत अवैधरित्या दुचाकी वाहनाने डिंक वाहतुक करतांना ९५ किलो सलई डिंक व मोटरसायकल…
निंबादेवी जंगलातील अवैद्य वृक्षतोड माफियांविरोधात वन विभागाची धडक कार्यवाही
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२ एप्रिल २४ मंगळवार
तालुक्यात वृक्षतोड माफियाच्या विरूद्ध वनविभागाच्या कार्यवाहीचे धाडसत्र सुरूच असुन निंबादेवी जंगलातील अवैद्य वृक्षतोड माफियांविरोधात यावल पश्चिम वन विभागाच्या वतीने धडक कार्यवाही…
निमगाव-राजोरा फाटा परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार ; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे वन विभागाचे आवाहन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० मार्च २४ शनिवार
यावल भुसावळ मार्गावरील निमगाव ते राजोरा फाटा परिसरात नागरीकांना रात्री बिबट्याचे दर्शन झाले असून बिबट्याच्या या मुक्तसंचारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण असतांना याबाबत दक्षता…