Just another WordPress site
Browsing Category

वन विभाग विशेष

वनविभाग पथकाच्या कार्यवाहीत अवैद्यरित्या तोडलेले लाकुड व वाहनासह दोन लाखाचे मुद्देमाल जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ एप्रिल २४ गुरुवार येथील वनविभागाच्या वतीने काल दि.१० एप्रिल रोजी कार्यवाही करीत चार चाकी वाहनाने विनापरवाना लाकुड तोड करून दोन लाख सपये किमतीच्या वाहनाव्दारे वाहतुक करतांना जप्त करण्यात आले आहे.…

वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी वन विभागातर्फे विशेष पथकाची नेमणूक

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ एप्रिल २४ गुरुवार सातपुडयातील वनक्षेत्रात वन विभागाने नुकत्याच केलेल्या धडक कार्यवाहीत यावल पूर्व वनपरिक्षेत्रात एका व्यक्तीला भेकरचे मांस शिजवताना अटक करण्यात आली होती त्यासोबतच या भागात शिकार आणि…

काळाडोह पाडयावर वन विभागाच्या कारवाईत हरिणाचे मास शिजवतांना एकास रंगेहात पकडले

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.५ एप्रिल २४ शुक्रवार तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या वनजंगल क्षेत्रातील काळाडोह परिसरात वनविभागाच्या कार्यवाहीत भेकर प्रजातीच्या हरीणाची शिकार करून त्याचे मास शिजवतांना एका संशयीत आरोपीस पकडण्यात वन…

वनविभागाच्या धडक कार्यवाहीत २ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.४ एप्रिल २४ गुरुवार येथील वनसंरक्षक यावल विभाग व सहाय्यक वनसंरक्षक यांच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीत सुमारे दोन लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कार्यवाही नुकतीच करण्यात आली…

आहिरवाडी येथे वन विभागाच्या धडक कार्यवाहीत ९५ किलो सलई डिंक व मोटरसायकल जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.४ एप्रिल २४ गुरुवार यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक व सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर(प्रादेशिक) यांच्या संयुक्त कार्यवाहीत अवैधरित्या दुचाकी वाहनाने डिंक वाहतुक करतांना ९५ किलो सलई डिंक व मोटरसायकल…

निंबादेवी जंगलातील अवैद्य वृक्षतोड माफियांविरोधात वन विभागाची धडक कार्यवाही

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२ एप्रिल २४ मंगळवार तालुक्यात वृक्षतोड माफियाच्या विरूद्ध वनविभागाच्या कार्यवाहीचे धाडसत्र सुरूच असुन निंबादेवी जंगलातील अवैद्य वृक्षतोड माफियांविरोधात यावल पश्चिम वन विभागाच्या वतीने धडक कार्यवाही…

निमगाव-राजोरा फाटा परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार ; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे वन विभागाचे आवाहन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० मार्च २४ शनिवार यावल भुसावळ मार्गावरील निमगाव ते राजोरा फाटा परिसरात नागरीकांना रात्री बिबट्याचे दर्शन झाले असून बिबट्याच्या या मुक्तसंचारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण असतांना याबाबत दक्षता…

बोरमळी राखीव वनक्षेत्रात अवैद्य वृक्षतोड करणाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यास ठार मारण्याची धमकी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२ मार्च २४ शनिवार वन जंगलात अवैद्यरित्या वृक्षांची कत्तल करीत असतांना आढळुन आलेल्या एकाने कर्तव्यावर असलेल्या व कारवाईस गेलेल्या महिला वनकर्मचारी यांना शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची…

यावल येथे वनकर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ ऑगस्ट २३ मंगळवार येथील पुर्व वन परिक्षेत्रच्या कार्यालयात यावल,रावेर तालुक्यातील प्रादेशिक वनविभाग आणी यावल पुर्व,यावल पश्चिम आणि रावेर वनक्षेत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने सातपुड्यातील वने,वन्यजीव…

वनसंरक्षक यांच्या पाहणी दौऱ्यात अधिकारी व कर्मचारी यांना वन संरक्षण साहित्याचे वाटप

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- वन विभाग जळगांव मधील यावल-चोपडा येथे धुळे प्रादेशिक वनवृत वनसंरक्षक डिगंबर पगार यांच्या दोन दिवसीय पाहणी दौऱ्यात सातपुडा क्षेत्रातील विविध ठिकाणी वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या वनरक्षणासाठी केलेल्या सर्व…