Just another WordPress site
Browsing Category

शैक्षणिक घडामोडी विशेष

बालमानसशास्त्राचा विचार करूनच बालवाडी अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येणार !

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व बालवाड्यांमध्ये आता एकच अभ्यासक्रम असणार आहे.बालवाडी शिक्षणामध्ये एकवाक्यता असावी,सर्वांना हसत खेळत शिक्षण मिळावे हा यामागील हेतू आहे त्यासाठी ‘आकांक्षा फाउंडेशन’, ‘विपला…

शिक्षकांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी शिक्षक भारती संघटनेमार्फत निवेदन

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यभरातील शिक्षकांना सध्या अनेक अडीअडचणी व विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.याबाबत शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन शिक्षक भारती या शिक्षक संघटनेने पुढाकार घेऊन त्यांच्या विविध समस्यांबाबतचे निवेदन…

शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करून मराठी शाळांचे ‘डिजिटायजेशन’करा

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्य सरकारने राज्यातील ० ते २० पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याचा निर्णय घेऊन तशी कार्यवाही सुरू केली आहे सदरील बाब हि निषेधार्ह आहे.तरी कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करून मराठी शाळांचे…

विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी होऊन कौशल्य‎ विकास वृद्धिंगत कराव-प्राचार्य डॉ.‎ जयंत चतुर

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील‎ मानव विज्ञान विद्या शाखेतील चार‎ महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणा एनइपी‎ २०२० अंतर्गत स्वीकृत क्लस्टर पद्धती मधील‎ विद्यार्थी भिमुख धोरण राबवण्याकरिता…

अमरावती जिल्ह्यात ३५५ शाळा बंद होण्याच्या मार्गावर ! विविध पक्ष व शिक्षक संघटना आक्रमक ‎

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख अमरावती-राज्य शासनाने कमी पटसंख्या ‎असलेल्या शाळा बंद करण्याचा‎ निर्णय घेतला आहे.त्यासाठी‎ शिक्षण विभागाकडून अहवाल‎ सादर करण्याच्या सूचना देण्यात ‎आल्या आहेत.मात्र कमी‎ पटसंख्या असलेल्या शाळा बंद…

जिल्हा परिषदेवर बकऱ्यांचा मोर्चा घेऊन जात “दप्तर घ्या बकऱ्या द्या”असे केले अनोखे आंदोलन

 नाशिक-पोलीस नायक(प्रतिनिधी) सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणतात व त्यांच्यासमोर भलेभले हात टेकतात.असे असले तरी दरेवाडी गावच्या विद्यार्थ्यांनी ही व्याख्या कायमची बदलून टाकली आहे.विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनासमोर जिल्हा प्रशासनाला…

डोंगर कठोरा येथे प्रेरणा सभा मोठ्या उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.११ मंगळवार रोजी बालउपक्रम संदर्भात प्रेरणा सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे…

डोंगर कठोरा येथे आज रोजी प्रेरणा सभेचे आयोजन

पोलीस नायक यावल-(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.११ ऑक्टोबर २२ रोजी दुपारी ३ वाजता येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सभेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील इमारती…