Just another WordPress site
Browsing Category

शैक्षणिक

चोपडा येथील पंकज ग्लोबल स्कुलमध्ये करिअरवर आधारित दोन दिवसीय शिबीर संपन्न

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल तसेच पंकज विद्यालय या दोन्ही शाळांच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काल दि.५ जुलै बुधवार रोजी 'करिअरवर बोलू काही' या विषयावर…

यावल महाविद्यालयास सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांची सदिच्छा भेट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट…

यावल तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळा खोल्यांच्या दुर्दशेमुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला ; शिक्षण…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुका हा आदीवासी क्षेत्र म्हणुन ओळखला जातो तसेच राज्यात कुणीही बालक शिक्षणापासुन वंचित राहु नये म्हणुन बालकांना मोफत व शक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम हा कायदा २००९ मध्ये लागु करण्यात…

चोपडा येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी सोहळा

डाॅ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा-तालुका (प्रतिनिधी) :- 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,ज्ञानोबा तुकाराम,रामकृष्ण हरी' या विठूनामाच्या गजरासह 'वृक्ष बोलती मानवाला नका तोडू आम्हाला,हिरवी हिरवी गार गार-झाडे लावू चार चार,झाडांना जगवाल तर सुखाने…

किनगाव येथे आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किनगाव येथील आदीवासी समाज संचलीत के.ओ.एम.इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये दि.२८ जून आषाढी एकादशी निमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहभागाने वारकरी दिंडी काढण्यात येवुन उत्साहाच्या वातावरणात साजरी…

“राज्यात आता पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू” !! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला असून शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा केली असून पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आली आहे तसेच पाचवी किंवा

पोद्दार स्कुलचा विद्यार्थी आदित्य पाटील याची नवोदय विद्यालयासाठी निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा विद्यार्थी आदित्य आशिष पाटील याची नवोदय विद्यालयासाठी नुकतीच निवड करणात आली आहे.आदित्य पाटील हा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत होता…

नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत शासन आदेश जारी

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश देण्याबाबत आतापर्यंत केवळ चर्चा झाल्या होत्या मात्र आता त्याबाबतचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यानुसार प्रत्येक…

राज्यातील बारावीचा निकाल ९१.२५ टक्के जाहीर

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.मंडळाच्या सचिव…

बारावीचा निकाल उद्या दि.२५ मे रोजी जाहीर करण्यात येणार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांनाच महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल उद्या दि.२५ मे २३…