Just another WordPress site
Browsing Category

शैक्षणिक

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांपैकी ५० टक्के शिक्षक अद्याप कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ पाहायला मिळत आहे.यात शासनाचा उदासीनपणा व शासनाच्या वेळोवेळी शासन परिपत्रकांच्या अदलाबदलीमुळे हा मुद्दा जास्तच ऐरणीवर आला आहे.परंतु यात कित्येक…

डोंगर कठोरा जि.प.शाळेत सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.३१ ऑक्टोबर २२ सोमवार रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी असा संयुक्तिक…

जळगाव येथील साने गुरुजी सभागृहात कर्मचारी तक्रार निवारण सभा उत्साहात

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- आज दि.२० रोजी जिल्हा परिषद येथील साने गुरुजी सभागृहात मुख्यकार्यकारी अधिकारी मा.डाॕ.पंकजकुमार आशिया यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी तक्रार निवारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या सभेस मा.स्नेहा कुडचेपवार…

‘शाळा वाचवा’ ‘शिक्षण वाचवा’ अभियान’ अंतर्गत कमी पटाच्या शाळा बंद करू…

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यभरातील ० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारच्या वतीने घातला जात आहे.सदरील पटसंख्या असलेली विद्यार्थी संख्या हि दुर्गम,अतिदुर्गम व पाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची…

यावल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्र .समाजव्दारे संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 'वाचन…

यावल येथील कला,वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयात‎ विज्ञान मंडळाचे उद्घाटन‎

 यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- ‎ येथील कला,वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयात नुकतेच विज्ञान‎ मंडळाचे उद्घाटन यावल पंचायत‎ समितीचे पशुधन विकास अधिकारी‎ डॉ. एस. एन. बढे यांच्याहस्ते झाले.‎यावेळी सरस्वती माता प्रतिमेचे‎ पूजन व दीप प्रज्ज्वलन…

पुस्तकांसोबत वह्यांची पाने जोडणार? शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा) आजच्या घडीला शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणेही कठीण असते.त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्या दृष्टीने सूचना कराव्यात या उपक्रमाकडे…

शिंदे सरकारच्या शाळा बंदच्या निर्णयाविरोधात शिक्षकांचे काळ्या फिती लावून कामकाज

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्य शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाने पत्र काढून शून्य ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.त्यामुळे राज्यभरातील हजारो शाळा कायमच्या बंद होणार आहेत.या निर्णयाविरुद्ध सर्व जिल्हा…

राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत राज्य सरकारकडून तयारी सुरु करण्यात आली असून राज्य सरकारच्या या निर्णयाला कृतिशील शिक्षक संघटनेकडून विरोध करण्यात आला आहे.या निर्णयामुळे दुर्गम भागात…

स्वेच्छा सेवा निवृत्ती निमिताने सरोदे दाम्पत्याने मानले सहकाऱ्यांचे आभार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यातील डोंगर कठोरा येथून नुकतेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेले दिवाकर सरोदे व सुलोचना सरोदे या दाम्पत्याने त्यांच्या कार्यकाळात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार आभार व्यक्त केले…