Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
पुस्तकांसोबत वह्यांची पाने जोडणार? शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा)
आजच्या घडीला शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणेही कठीण असते.त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्या दृष्टीने सूचना कराव्यात या उपक्रमाकडे…
शिंदे सरकारच्या शाळा बंदच्या निर्णयाविरोधात शिक्षकांचे काळ्या फिती लावून कामकाज
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्य शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाने पत्र काढून शून्य ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.त्यामुळे राज्यभरातील हजारो शाळा कायमच्या बंद होणार आहेत.या निर्णयाविरुद्ध सर्व जिल्हा…
राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार ?
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत राज्य सरकारकडून तयारी सुरु करण्यात आली असून राज्य सरकारच्या या निर्णयाला कृतिशील शिक्षक संघटनेकडून विरोध करण्यात आला आहे.या निर्णयामुळे दुर्गम भागात…
स्वेच्छा सेवा निवृत्ती निमिताने सरोदे दाम्पत्याने मानले सहकाऱ्यांचे आभार
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यातील डोंगर कठोरा येथून नुकतेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेले दिवाकर सरोदे व सुलोचना सरोदे या दाम्पत्याने त्यांच्या कार्यकाळात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार आभार व्यक्त केले…
डोंगर कठोरा जि.प.शाळेत स्वेच्छा सेवा निवृत्ती कार्यक्रम संम्पन्न
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत शुक्रवार दि.३० रोजी दिवाकर सरोदे व सुलोचना सरोदे या दाम्पत्याच्या स्वेच्छा सेवा निवृत्ती निमित्ताने शाळेच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन…
महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी भाषा शिकणे गरजेचे;राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- महाराष्ट्रातील बहुतेक सर्वांना हिंदी भाषा समजते.या भाषेचा विस्तार कुठलाही प्रचार न करता झालेला आहे व हि भाषा सर्वांना जोडण्याचे कार्य करीत आहे.या भाषेसोबत आजच्या घडीला महाराष्ट्रात राहत असलेल्या प्रत्येकाने…
चोपडा येथील शिक्षणशास्र विद्यालयात प्रथम वर्ष स्वागत समारंभ संपन्न
चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शिक्षणशास्र विद्यालयात प्रथम वर्ष स्वागत समारंभ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्र विभागाचे…
डोंगर कठोरा ग्रामपंचायततर्फे शिक्षकदिनी शिक्षकांचा सत्कार
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने गावातील विविध शाळांमधील जवळपास तब्बल ४० शिक्षकांचा यावेळी शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात…
डोंगर कठोरा जि.प.शाळेत शिक्षक दिवस साजरा ; मुला-मुलींनी चालविली शाळा
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- ताल्यक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत दि.५ रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षिका बनलेली ४ थी ची…
वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षक भारती संघटनेचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव - पोलीस नायक (प्रतिनिधी) :- 'आपले गुरुजी'मोहिमे अंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी शिक्षकांची जाहीर…