Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
समस्या विशेष
बडनेरा येथे रस्ता दुरुस्ती करिता नागरिकांचे आंदोलन
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.३१ जुलै २३ सोमवार
जिल्ह्यातील (बडनेरा) नवी वस्ती परिसरात असलेल्या बसस्थानकापासून दुर्गापूर रस्त्यावर गेल्या बारा ते तेरा रहिवासी वस्त्या असून या रस्त्यावरून रेल्वे धक्क्यावर ये जा…
ग्रा.प.कांडली नगर पंचायत का नाही? नागरिकांची मागणी परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासन उदासीन
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२५ जुलै २३ मंगळवार
जिल्ह्यातील लोकसंख्या व क्षेत्रफळाने सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत कांडली सर्वस्तृत आहे.नगरपरिषद अचलपूर क्षेत्रातील परतवाडा शहराला लागून असलेल्या कांडलीमध्ये…
अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने दयनीय अवस्था:प्रशासनाचे दुर्लक्ष
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २३ शुक्रवार
यावल तालुक्याला गुजरात आणी मध्यप्रदेश अशा दोन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर यावल ते चिंचोली दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या १८…
अकोट आगाराचा मनमानी कारभार? तेल्हारा शहराची तीन ते चार वर्षापासून बससेवा बंद
गोपाल शर्मा,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी)
तेल्हारा शहर हे तालुक्याचे ठिकाण असून सुमारे तीन ते चार वर्षापासून अकोट आगाराची बस सेवा बंद करण्यात आलेली असल्याने अजून किती वर्ष अकोट आगाराची बस सेवा तेल्हारा शहरासाठी बंद राहणार? असा…
चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतचा रस्ता तात्काळ डांबरीकरण करण्याबाबत ग्रामस्थांची मागणी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील राज्य महामार्गाला लागुन असलेल्या चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या रस्त्याची ठीकठीकाणी अपघातास आमंत्रण देणारे मोठमोठे खड्डे पडल्याने अत्यंत बिकट अवस्था झाली आहे सदरील रस्त्याचे तात्काळ…
“सख्खे भाऊ पक्के वैरी” दिव्यांग जिल्हाध्यक्षांना भावांकडूनच जीवे ठार मारण्याची…
अकोला-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
आजच्या घडीला मालमत्ता,पैसा व आपली प्रतिष्ठा मिळविण्याकरिता प्रत्येक जण चढाओढ करीत असून याकरिता वाट्टेल ते करण्यास प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे याकरिता नात्यागोत्यांना मूठ माती देऊन काहीही करण्यास…
नांदेड-भुसावळ मुक्कामी बस यावलपर्यंत वाढवावी – प्रवासी संघटनेची मागणी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
नांदेडहुन भुसावळ येथे येणारी मुक्कामी बससेवा ही प्रवाशांच्या व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदरील बस ही यावल पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन…
धुळेपाडा आदीवासी वस्तीवरील पाणीप्रश्नाबाबत निळे निशाण संघटनेतर्फे रास्ता रोको
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातीत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाडा या आदीवासी वस्तीवर राहणाऱ्या नागरीकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी काल दि ९ जून शुक्रवार रोजी यावल येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्यावतीने…
बचत गटातील महिला ‘मायक्रो फायनान्स’च्या कर्ज विळख्यात;नियंत्रणाअभावी कंपन्या मोकाट
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
बचत गटाच्या गेल्या दोन दशकांतील बांधणीतून सरासरी प्रत्येकी ४० ते ४५ हजारांचे कर्ज घेण्याची क्षमता असणाऱ्या दहा पैकी पाच महिला आता लघु वित्तीय कंपन्यांच्या (मायक्रो फायनान्स) २५ टक्क्यांपर्यंतच्या…
“बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरीकांच्या सहकार्याची गरज”
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यात व परिसरात गेल्या काही दिवसापासुन बालविवाह लावण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत असुन बालविवाह प्रतिबंधक कायदा कितीही प्रभावी असला तरी त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीवर किंवा शहरी…