Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सहकार घडामोडी विशेष
डोंगर कठोरा विकास सोसायटीच्या निवडणुकीत जुन्या व नव्यांचा संगम !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ मार्च २५ सोमवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२५-२०३० या कालावधी करिताची निवडणूक काल दि.२३ मार्च रविवार रोजी पार पडली.सदरील…
“सत्तेतील लोकच जर भडकाऊ विधाने करत असतील तर हे दुर्दैवी आहे” !! नागपूर दंगलीप्रकरणी…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ मार्च २५ बुधवार
औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या मागणीसाठी नागपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चानंतर दोन गटात हिंसाचार उसळला व या हिंसाचारात अनेक पोलीस आणि सामान्य नागरिक गंभीर जखमी झाले
यावल येथे शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी या भरड धान्य खरेदीस सुरूवात
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ जानेवारी २४ रविवार
केन्द्र व महाराष्ट्र शासनाच्यावतीने आधारभुत किमतीच्या शासकीय ज्वारी भरड धान्य खरेदीची नुकतीच सुरूवात करण्यात आली असुन विविध मान्यवर व शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत यावल केंद्राचे…
यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीत ८४ उमेदवारांचे ८८ अर्ज वैद्य
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० जानेवारी २४ बुधवार
येथील यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली.संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या निवडणुकीत महायुतीसह महाविकास…
यावल खरेदी विक्री सहकारी संस्था निवडणुक ४ फेब्रुवारी रोजी;१७ संचालक निवडीसाठी मतदान
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.५ जानेवारी २३ शुक्रवार
संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या दि.४ फेब्रुवारी २४ रोजी होणाऱ्या पंचवार्षीक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असुन उमेदवारी अर्ज…
शासनाच्या किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदी नाव नोंदणीस सुरूवात
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ डिसेंबर २३ शुक्रवार
तालुक्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत (खरीप) हंगाम भरडधान्य (ज्वारी,मका) खरेदीसाठी नोंदणीस सुरुवात करण्यात आली असुन २३-२४ वर्षाच्या हंगामात केंद्र शासनाकडुन किमान…
अडावद कामधेनु दूध उत्पादक संस्थेत सभासदांना भाव फरक वाटप
डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक
दि.८ सप्टेंबर २३ शुक्रवार
तालुक्यातील अडावद येथील कामधेनु दूध उत्पादक संस्था चेअरमन संजय मुरलीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सभासदांना दि.६ सप्टेंबर बुधवारी रोजी सकाळी वाजता संस्थेच्या सभागृहात…
यावल येथील श्री व्यास धनवर्षा बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत चौधरी बिनविरोध
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत एकनाथ चौधरी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.माजी अध्यक्ष कै. डॉ.सतीश सुपडू यावलकर यांचे दि.१२ एप्रिल २०२३ रोजी निधन झाले होते त्यामुळे…
यावल बाजार समिती निवडणुकीत महायुतीच्या सहकार पॅनलचा चौथ्यांदा विजय
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा-सेना-रिपाई (आठवले गट) प्रणित शेतकरी विकास पॅनलने १५ जागा पटकावून दणदणीत विजय मिळविला आहे तर राष्ट्रवादी पक्ष,काँग्रेस…
यावल बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीची आज मतमोजणी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षीक निवडणुकीची मतमोजणी आज दि.३० एप्रील २३ रोजी येथील पंचायत समिती सभागृहात होणार असुन यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण…