Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सांगली जिल्हा विशेष
“गुरूजींची बदली झाली अन् शाळेतील पोर-पोरी धाय मोकलून रडली!!”
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जुलै २३ सोमवार
जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका गुरूजींची बदली झाली अन् शाळेतील पोर-पोरी तर धाय मोकलून रडलीच पण शाळेची गळती थांबविण्यासाठी पोरांना भाकरी करायला शिकवणारे गुरूजी जातात म्हटल्यावर…
शेअर बाजार गुंतवणुकीवर वर्षात दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ५५ लाखाची फसवणूक
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जुलै २३ सोमवार
शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख व अन्य दोन साथीदारांची शेअर बाजारात गुंतवणुकीवर वर्षात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ५५ लाखाची फसवणूक केल्याची तक्रार सांगली…
अत्याचारात पुरूषांना दोष न देता कालबाह्य अनिष्ट रूढींचा त्याग करून बदलत्या काळानुरूप महिलांनी वास्तव…
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ जुलै २३ शुक्रवार
महिलाच महिलांच्या वैरी असून महिलांनीच वंशाचा दिवा,वैधव्य याबाबतचे आपले विचार बदलण्याची गरज आहे असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज दि.७ जुलै शुक्रवार रोजी…
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुरड्याचा पित्याकडून खून
सांगली :-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या एका सहा वर्षांच्या चिमुरड्या मुलास जन्मदात्या पित्यानेच विहिरीत टाकून ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे नुकताच उघडकीस आला आहे.याबाबत मुलाचे अपहरण…
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह मुलीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पती पोलिसांच्या ताब्यात
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
जत तालुक्यात दरीकोणूर येथे एका महिलेसह मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या प्रकरणी तिच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडला…
मिरज येथे मूर्ती विटंबना प्रकरणी मनोरुग्ण महिलेस पोलिसांनी घेतले ताब्यात
सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये मुर्तीची विटंबना केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून या प्रकरणी पोलीसांनी संशयित मनोरूग्ण महिलेला ताब्यात घेतले आहे.दरम्यान…
हातपाय बांधून व शस्त्राचा धाक दाखवून सात लाख रुपये लुटले
सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
बंगल्याच्या मागील दारातून आत शिरून शस्त्राचा धाक दाखवत घरातील लोकांचे हातपाय बांधून लुटण्याचा प्रकार सांगलीतील दत्तनगरमध्ये शुक्रवारी पहाटे घडला.सुमारे सात लाखाचा ऐवज लंपास झाला असून दरोडेखोरांच्या…
कपाळावर टिकली लावली पाहिजे?असा आग्रह धरणाऱ्या संभाजी भिडे यांच्याकडून दुजाभाव !
सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काही दिवसांपूर्वी एका महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगितल्यामुळे वादात सापडलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.संभाजी भिडे यांनी सांगलीत आल्यानंतर टिपू सुलतानची…
दुर्धर आजाराच्या उपचाराकरिता तरुणीचे मदतीकरिता आवाहन
सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आयुष्यात संकटे ही सांगून येत नसतात सर्वकाही ठीक आहे असे वाटत असताना अनाहूतपणे एखादे वादळ आपल्या स्वप्नांचा भंग करतात असेच एक वादळ मेघा भगवान सुतार या तरुणीच्या आयुष्यात आले आहे.शिराळा येथील मेघा भगवान…