Just another WordPress site
Browsing Category

स्तुत्य उपक्रम विशेष

यावल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली अवयव दानावर शपथ !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ ऑगस्ट २५ शनिवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल एन.एन.एस.विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाअंतर्गत अवयवदान या विषयावर शपथ…

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिरात राखी बनवा कार्यशाळा व रक्षाबंधन उत्साहात !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बनवा कार्यशाळा संपन्न झाली.बाजारपेठ रंगीबेरंगी…

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण !!…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ ऑगस्ट २५ गुरुवार जळगाव जिल्ह्यातील क्रेडिट एक्सेस इंडिया फॉउंडेशनच्या माध्यमातून क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडच्या (ग्रामीणकुटा) वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील इयत्ता दहावी…

महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत १४ ऑगस्ट २५ रोजी “पसायदान” म्हणण्यात येणार !! राज्य…

प्रदीप सोनार,पोलीस नायक मुंबई विभागीय प्रतिनिधी दि.०७ ऑगस्ट २५ गुरुवार  महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या वतीने यावर्षापासून एक स्तुत्य निर्णय घेण्यात आला असून सदर निर्णयाअंतर्गत येत्या दि.१४…

किनगाव इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल येथे ८ ऑगस्ट शुक्रवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ ऑगस्ट २५ मंगळवार तालुक्यातील किनगाव येथील स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशन व इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.८ ऑगस्ट २५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या…

गोंडगाव माध्यमिक विद्यालयात भडगाव पोलीस स्टेशन मार्फत विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका  (प्रतिनिधी) :- दि.०३ ऑगस्ट २५ रविवार तालुक्यातील गोंडगाव माध्यमिक विद्यालयात भडगाव पोलीस स्टेशन मार्फत आयोजीत विदयार्थी सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम दि.१ रोजी सकाळी ११.३० वाजता संपन्न झाला.सदर…

यावल येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने आयोजित वित्तीय साक्षरता अभियान आणि कर्ज वाटप मेळावा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०१ ऑगस्ट २५ शुक्रवार येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक यावल शाखा यांच्या वतीने तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना आर्थिक साक्षरता व भव्य कर्ज…

यावल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘एक पेड माॅ के नाम’ अभियान उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ जुलै २५ सोमवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारत सरकारच्या 'एक पेड मा के नाम' व 'अमृतवृक्ष' अभियानाची सुरुवात महाविद्यालयाच्या…

किनगाव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘ग्रीन डे’ उत्साहाच्या वातावरणात साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- दि.२६ जुलै २५ शनिवार तालुक्यातील किनगाव येथील डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे आज दि.२६ जुलै शनिवार रोजी 'ग्रीन डे ' मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यात इ.१ ली ते इ.४…

सांगवी येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ जुलै २५ बुधवार तालुक्यातील सांगवी बु येथे काल दि २२ जुलै मंगळवार रोजी दुपारी १ वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर राबविण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदरणीय मोहनमाला…