Just another WordPress site
Browsing Category

स्तुत्य उपक्रम विशेष

यावल येथे वाढदिवसानिमित्ताने ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.५ ऑगस्ट २४ सोमवार येथील माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षरोपण कार्यक्रमाचे पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थित नुकताच…

‘एक पेड मॉं के नाम’ मोहीमेअंतर्गत आमदार राजु भोळे यांच्या हस्ते चार हजार रोपांचे मोफत…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० जुलै २४ शनिवार यावल वनविभाग व उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरीकांना विविध जातीचे सुमारे ४ हजार रोपांचे मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम आमदार राजुमामा भोळे व उप वन…

फैजपुर येथे पाणीपुरवठा टॅंकरचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ जुलै २४ सोमवार तालुक्यातील फैजपुर येथे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते अनवर खाटीक यांच्या वतीने शहरासाठी मोफत जलसेवा करण्याकरिता देण्यात येणाऱ्या…

“वृक्षरोपण हा उपक्रम भविष्यातील येणाऱ्या पिढयांसाठी शुद्ध व सुरक्षीत पर्यावरणाची हमी देणारा…

यावल (प्रतिनिधी) :- दि.६ जुलै २४ शनिवार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी आश्रमशाळांमध्ये वृक्षरोपण कार्यक्रमाचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्याभरात राबविला जात असून या कार्यक्रमा अंतर्गत यावल…

‘एक पेड माँ के नाम’ अभियानाअंतर्गत डॉ.कुंदन फेगडे यांनी केली वृक्षारोपणाला सुरूवात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ जून २४ गुरुवार येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते डॉ.कुंदन फेगडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'एक पेड मॉ के नाम' या अभियानास प्रतिसाद देत यावल येथे आपल्या परिसरात वृक्ष…

आंबापाणी पाडयावर वादळी वाऱ्यात घर कोसळून मरण पावलेल्यांच्या वारसाला शासनाचा मदतीचा हात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ जून २४ मंगळवार तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाचा अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात घर कोसळून चार जणांचा दुदैवी मृत्यु झाला होता.सदरील कुटुंबाच्या वारसाला…

‘कुर्बानीचा अर्थ नवा’ अभियानाअंतर्गत रक्तदान करून ईद साजरी

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार सर्व धर्मीय सण आणि उत्सवांना अधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून मागील दहा वर्षे चालणाऱ्या ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ या अभियाना…

चिंचखेडा आदिवासी बालिका खुन प्रकरणातील मुलीच्या कुटुंबास शासनाची आर्थिक मदत

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ जून २४ सोमवार जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे दि ११ जून २४ रोजी एका नराधमाकडून सहा वर्षे बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा मनाला सुन्न करणारा संतापजनक प्रकार घडला होता व या घटनेचे पडसाद…

थोरपाणी येथे मरण पावलेल्यांच्या वारसाला ५ लाखाची मदत देण्याची मदत व पुनर्वसन मंत्र्यांची घोषणा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३ जून २४ सोमवार तालुक्यातील आंबापाणी (थोरपाणी) या सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम अशा क्षेत्रात राहणाऱ्या नानसिंग पावरा यांच्यासह त्यांच्या पत्नी व दोन लहान मुलांचा वादळात घर कोसळुन दुदैवी मृत्यु झाला…

थोरपाणी घटनेत मृत्यु पावलेल्यांच्या वारसाला तहसीलच्या वतीने विविध शासकीय दाखले सुपुर्द

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ जून २४ शनिवार तालुक्यातील आंबापाणी शिवारातील थोरपाणी येथे घडलेल्या दुदैवी दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबातील शांतीलाल पावरा हा आठ वर्षीय मुलगा एकटा वाचल्याने त्याला आधार म्हणून यावल तहसील कार्यालय…