Just another WordPress site
Browsing Category

स्तुत्य उपक्रम विशेष

वाढदिवसावर होणारा खर्च टाळून देशहितासाठी सैनिक दलास आर्थिक मदत : डॉ.कुंदन फेगडे यांच्या स्तुत्य…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ मे २५ शनिवार राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी व इतरत्र कुठलाही खर्च न करता भारतीय सैनिक दलाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व यावल नगरपरिषदचे माजी नगरसेवक डॉ…

परिवर्तन फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रमातुन यावल बसस्थानक परिसरात पोलीस चौकीचे लोकार्पण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २५ शुक्रवार येथील बस स्थानकामध्ये सतत होणाऱ्या चोऱ्या आणि माता भगिनींचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर समाजाशी आपले काही देणे आहे ही सामाजीक बांधिलकी जोपासून परिवर्तन…

सातपुडा पर्वतात भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाव्दारे झऱ्यांची माहीती संकलित करण्याच्या उपवनसंरक्षक…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ मे २५ गुरुवार यावल प्रादेशिक वनविभाग जळगाव हे भुजल सर्वेक्षण आणी विकास योजना जळगाव यांच्या सोबत हंगामी आणी बारमाही झऱ्यांची माहीती संकलन करण्यासाठी जवळपास १४ वनरक्षकांना एन्युमरेटर्स म्हणुन…

आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतील आधारकार्ड पडताळणी शिबीरास किनगाव येथे उत्तम प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ मे २५ गुरुवार रावेर-यावल मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून व सुचनेनुसार किनगावसह यावल तालुक्यात आणि परीसरातील संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड सह विविध…

आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतील गावपातळीवरील दाखले वाटपास मतदारसंघात उत्तम प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ मे २५ गुरुवार आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतुन महसुल प्रशासनाच्या वतीने गावपातळीवर विविध प्रकारचे दाखले व आदी कामे मिळावे याकरीता सुरू करण्यात आलेल्या गावपातळीवरील शिबीरांना नागरीकांचा…

बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित वन्य प्रेमींकडून यावल वनविभागात ४९२ वन्यजीवांची प्रगणना !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ मे २५ बुधवार यावल प्रादेशिक वन विभागाच्या वतीने १२ मे सोमवार बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने यावल वनविभागातील चोपडा,रावेर व यावल तालुक्यातील वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली.दरम्यान …

परसाडे येथे आदिवासी समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १४ जोडप्यांचा शुभमंगल !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ मे २५ रविवार तालुक्यातील परसाडे येथे ग्रामपंचायत आणि आस बहुउद्देशीय संस्था भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी तडवी भिल समाजाचा सामूहिक विवाह सोहळा काल दि.१० मे शनिवार रोजी मोठ्या थाटामाटात…

आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातुन चुंचाळे येथील गायरान जमीनीवर आदिवासींना घरकुल मिळणार…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० मे २५ शनिवार आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातुन आदिवासी गरजू लाभार्थी बांधवांना घरकुल मिळणार असल्याबाबतची माहिती नुकतीच उपलब्ध झाली असून सदरील निर्णयामुळे…

आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतील भालोद येथील महसुली कामांचे शिबीर यशस्वी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ मे २५ शुक्रवार रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून व स्पष्ट निर्देशानुसार भालोद येथे महसूल विभागातील विविध योजनांबाबतचे आधार व्हेरिफिकेशन शिबीर गावपातळीवर…

शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार नोंदणी करण्यासाठी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन !!

यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ मे २५ बुधवार रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सुचनेची तात्काळ दखल घेत रावेर आणी यावल तालुक्यात शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार नोंदणी करण्यासाठी गावपातळीवर शिबिर कार्यक्रमांचे…