Just another WordPress site
Browsing Category

स्तुत्य उपक्रम विशेष

पाडळसे येथे तरुणाईच्या पुढाकारातून “गाव आपला-उत्सव आपला” हा एकतेचा संदेश देत रामनवमी…

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.०७ एप्रिल २५ सोमवार तालुक्यातील पाडळसे येथे काल दि.६ एप्रिल २५ रोजी प्रभू श्रीराम नवमीचा उत्सव अतिशय भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.विविध व सर्व जाती-धर्मातील…

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचा पाठपुराव्याला यश !! गजानन महाराज मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक…

यावल-पोलीस नायक ( प्रतिनिधी) :- दि.०५ एप्रिल २५ शनिवार शहरातील नगर परिषद कार्यक्षेत्रातील विरार नगर भागातील गजानन महाराज मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणेच्या कामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला असून…

किनगाव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटातील महिलांचा सत्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०२ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील किनगाव येथील इंग्लीश मीडीयम स्कुलमध्ये महिला दिनाचे औचित्य साधुन परिसरातील कतृत्वान महीलांचा विविध मान्यवरांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.आज प्रत्येक क्षेत्रात…

भालोद महाविद्यालयात पक्ष्यांकरिता हँगिंग वॉटर बर्ड फिडरबाबत कार्यशाळा उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०२ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालय येथे पर्यावरण क्लब व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.अजय कोल्हे यांच्या…

विश्व युवा संकल्प फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मोफत किसान सभा कार्डचे वाटप !!

धुळे-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ मार्च २५ मंगळवार येथील शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशनतर्फे काल दि.२४ मार्च २५ रोजी येथील देवपूर परिसरातील एकविरा मंदिर या ठिकाणी किसान सभा कार्ड प्रोजेक्ट बाबत सभेचे आयोजन करण्यात…

“जन्म व मृत्यू दाखले आता टपालाने घरपोच” !! सांगली महापालिकेचा स्तुत्य उपक्रम !!

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ मार्च २५ शुक्रवार नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले जन्म व मृत्यू दाखले आता टपालाने घरपोच देण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध केली असून या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे

“सत्तेतील लोकच जर भडकाऊ विधाने करत असतील तर हे दुर्दैवी आहे” !! नागपूर दंगलीप्रकरणी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ मार्च २५ बुधवार औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या मागणीसाठी नागपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चानंतर दोन गटात हिंसाचार उसळला व या हिंसाचारात अनेक पोलीस आणि सामान्य नागरिक गंभीर जखमी झाले

“गावामध्ये कुणीही शिवी दिली तर त्याला भरावा लागणार चक्क ५०० रुपयांचा दंड” !!

गुहागर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार तालुक्यातील पाचेरी हे दिसायला कोकणातल्या इतर गावांसारखेच असून शाळांमध्ये भांडताना किंवा चावडीवर गप्पा मारतांना शिव्यांचा वापर ही सहज कृती इथेही घडतच असणार.मात्र आता गावामध्ये कुणीही…

यावल तहसील कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्ताने हिरकणी कक्षाची स्थापना !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ मार्च २५ शनिवार येथील तहसील कार्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावल-रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून नुकतीच हिरकणी कक्षाची स्थापना कऱण्यात…

मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी व अधिकारीवर्ग पहिल्या दिवशी एका शाळेला भेट देणार !! काय आहे शिक्षण…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ मार्च २५ गुरुवार राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,मंत्री,लोकप्रतिनिधी यांच्यासह अधिकारीवर्ग आता शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी किमान एका शाळेला भेट देणार आहेत.शालेय शिक्षण विभागाने शंभर शाळांना भेट…