Just another WordPress site
Browsing Category

स्तुत्य उपक्रम विशेष

यावल येथे नवरात्रोत्सवानिमित्ताने ‘खान्देशी धमाका’ कार्यक्रमाचे आयोजन !! खान्देशी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ ऑक्टोबर २४ शुक्रवार येथील आश्रय फाउंडेशनच्या वतीने आणि अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून खानदेशी अहीराणी सुपरस्टार्सचा 'खान्देशी धमाका' कार्यक्रम नुकताच यावल येथे अत्यंत उत्साहात व…

चुंचाळे ग्रामपंचायतीचा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर !! ग्रामस्य मुबारक तडवी यांच्या तक्रारीची दखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ ऑक्टोबर २४ शुक्रवार तालुक्यातील चुंचाळे येथे बऱ्याच दिवसापासून अवैध दारू मोठ्या प्रमाणात विकली जात होती अखेर ग्रामस्थ मुबारक तडवी यांनी ५ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज केला होता व ९ ऑक्टोंबरपर्यंत…

नितिन सोनार व मित्र परिवारातर्फे स्वखर्चाने श्रमदानातुन केली राज्य महामार्गाची डागडुजी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार येथील शहरातुन जाणारा बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर हा अत्यंत वर्दळीच्या प्रमुख राज्य महामार्गावरील भुसावळ पाँईट ते बुरूज चौकापर्यतच्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठी खड्डे…

आश्रय फाउंडेशन संस्थेच्या वतीने डॉ कुंदन फेगडे यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० सप्टेंबर २४ सोमवार समाजसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या वडिलांनी ३२ वर्ष शिक्षक म्हणून सेवा दिली असून सेवानिवृत्तीच्या त्यांच्या शिक्षण कार्यकाळात मी त्यांचा विद्यार्थी असल्यामुळेच माझ्या जिवनास आकार…

सरदार पटेल स्कुलमध्ये मधुस्नेह संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ सप्टेंबर २४ गुरुवार येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज दि.२६ सप्टेंबर गुरुवार रोजी शाळेत मधुस्नेह संस्था परिवारातर्फे शिक्षक…

शेतकरी व नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या शेळगाव बॅरेजचे डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते प्रथमच जलपूजन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ सप्टेंबर २४ बुधवार यावल तालुका व ईतर क्षेत्रासाठी लाभदायक ठरणारे तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत जळगाव,भुसावळ,यावल व चोपडा तालुक्यातील शेतकरी व भूमिपुत्र तसेच नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या…

यावल येथे डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवारातर्फे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना मोफत…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.५ ऑगस्ट २४ सोमवार येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या वतीने महाराष्ट्र शासनाची राज्यातील गरजु महिलांना आर्थिकदृष्टया स्वालंबी व आत्मनिर्भर करणारी "मुख्यमंत्री माझी…

यावल येथे वाढदिवसानिमित्ताने ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.५ ऑगस्ट २४ सोमवार येथील माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षरोपण कार्यक्रमाचे पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थित नुकताच…

‘एक पेड मॉं के नाम’ मोहीमेअंतर्गत आमदार राजु भोळे यांच्या हस्ते चार हजार रोपांचे मोफत…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० जुलै २४ शनिवार यावल वनविभाग व उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरीकांना विविध जातीचे सुमारे ४ हजार रोपांचे मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम आमदार राजुमामा भोळे व उप वन…

फैजपुर येथे पाणीपुरवठा टॅंकरचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ जुलै २४ सोमवार तालुक्यातील फैजपुर येथे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते अनवर खाटीक यांच्या वतीने शहरासाठी मोफत जलसेवा करण्याकरिता देण्यात येणाऱ्या…