Just another WordPress site
Browsing Category

स्तुत्य उपक्रम विशेष

कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जातीच्या बैलांची यावल पोलिसांच्या सहकार्यातून सुटका !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील चोपडा मार्गावरील एका पत्रांच्या शेडमधून १७ गोवंश बैल जातीचे जनावरे पोलीसांच्या धडक कारवाईत नुकतेच जप्त करण्यात आले असुन चार जणांंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ…

“आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद साजरी करणार नाही”

औरंगाबाद-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली असून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण…

नांदूरखेडा येथे आदिवासी एकता परीषदेतर्फे रेशनकार्ड वाटप

रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नांदुरखेडा येथे आदिवासी एकता परीषद रावेर तर्फे आदिवासी एकता परीषद जिल्हा सचिव बी.आर.तडवी व रावेर तालुका उपाध्यक्ष रहेमान तडवी यांच्या हस्ते नुकतेच रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. नांदूरखेडा…

“वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण” !! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्या-पालख्या निघाल्या असून २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. २८-२९ जूनला या सगळ्या दिंड्या चालत पंढरपुरात दाखल होतील.दरवर्षी लाखो…

यावल येथे राज ठाकरे यांच्या वाढदिवासानिमित्ताने वृक्षरोपणाचा कार्यक्रम

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'झाडे लावा झाडे जगवा' या सामाजिक व विधायक उपक्रमाअंतर्गत नुकताच वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र…

मारूळ येथे अम्मेद फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबीर संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या मारूळ गावात उम्मेद फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दि.१२ जुन २०२३ रोजी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते सैय्यद जावेद अहमद यांच्या वाढदिवसाचे…

महामार्ग दुरूस्ती मागणीसाठी मनसेचे यावल येथे रास्ता रोको आंदोलन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- गेल्या अनेक वर्षापासून गुजरात आणी मध्यप्रदेश अशा दोन राज्यांना जोडणारा बुऱ्हाणपुर ते अकलेश्वर या प्रमुख महामार्गावरील रस्ता असुन यावल ते चोपडा दरम्यान या मार्गावर सुमारे ३० ते ३५ किलोमिटर रस्त्याची अतिशय…

मराठा ऑर्गनायझेशनतर्फे शिवरायांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिर

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस)ऑर्गनायझेशन खान्देशतर्फे शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले. आपल्याकडे उन्हाळ्यात नेहमीच रक्ताची तुटवडा जाणवत…

जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांचा आदिवासी विद्यार्थ्याला मदतीचा हात

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :- येथून जवळच असलेल्या मण्यावती पाड्यावरील खर्डी या शाळेत शिकत असलेला आदिवासी अपंग विद्यार्थी गुरु बारेला यास जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग जिल्हा परिषद जळगाव व भरत चौधरी…

वटार येथील गॅस सिलेंडर स्फोटातील कुटुंबियांना गोदावरी फाउंडेशनतर्फे मदतीचा हात

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :- येथून जवळ असलेल्या वटार,ता.चोपडा येथे दोन आठवड्यापुर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन गावच्या सरपंच श्रीमती भिकुबाई सुभाष कोळी, कैलास भिका कोळी,पांडुरंग सुभाष ठाकरे व धनसिंग खंडू ठाकरे…