Just another WordPress site
Browsing Category

हवामान विशेष

अंदमान निकोबारमध्ये मोसमी वारे दाखल !! कसा असेल पुढचा प्रवास ? !!

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० मे २४ सोमवार मोसमी वारे रविवारी १९ मे रोजी अंदमान निकोबारसह बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोहोचले आहेत त्यामुळे मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून आता मोसमी वारे ३१ मे…

वर्धा व अमरावती जिल्ह्यात गारपिट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.९ मे २४ गुरुवार उत्तरेकडून येणारे उष्ण वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगातून आज दि.९ मे गुरुवार रोजी वर्धा आणि अमरावतीमध्ये गारपीट होण्याचा अंदाज असल्याबाबत हवामान…

राज्यात आज ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२ मार्च २४ शनिवार उन्हाळा सुरू झाला तरी अवकाळी पाऊस मात्र पाठ सोडायला तयार नाही.पावसाळ्यात देखील राहत नसतील इतके ‘अलर्ट’ हा अवकाळी पाऊस देत आहे.आता पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यातील काही…

पुढील दोन ते तीन दिवसात जळगाव सह राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ फेब्रुवारी २४ रविवार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात गारपीट देखील होत आहे.विदर्भातील तीन…

राज्यातील सर्वच भागात आज अतिवृष्टीचा इशारा

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ जुलै २३ शुक्रवार राज्यातील सर्वच भागात आज दि.२८ जुलै शुक्रवार रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून २९ ते ३१ जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे…

भंडारा,गोंदियात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू तर जण २७ जखमी

भंडारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ जुलै २३ शनिवार विदर्भाच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांत शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळला.दरम्यान एकीकडे पावसाचा कहर सुरू असतांना भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वीज कोसळून पाच ठार तर २७ जण जखमी झाले…

भंडारा जिल्ह्यात विजेच्या तांडव नृत्यात तीनजण ठार तर अनेक जखमी

भंडारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ जुलै २३ शुक्रवार पीक रोवणीनंतर दुपारच्या सुमारास बांधावर बसून जेवण करीत असलेल्या सहा महिलांच्या अंगावर वीज कोसळून या घटनेत दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत तर चार महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती…

बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जुलै २३ मंगळवार राज्यातील पुणे,रत्नागिरी,रायगड आणि विदर्भातील गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांना हवामान विभागाने आज दि.१८ जुलै मंगळवार रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून या…

“…या तारखांना महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या प्रदेशात मुंबई व कोकणसह विदर्भात पाऊस दणकून…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जुलै २३ मंगळवार दि.२२ जून २०२३ रोजी रवीने आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला आणि यानंतरची सलग दहा नक्षत्रे ही पावसाची असतात.यंदा मुंबईसह,नागपूर व विदर्भ भागात पावसाने जोरदार हजेरी लावलेली…

उत्तर महाराष्ट्र,उत्तर मराठवाडा व उर्वरित विदर्भात जोरदार वारे व विजांसह पावसाची शक्यता -हवामान…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जुलै २३ शुक्रवार दक्षिण महाराष्ट्र ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तसेच दक्षिण भारतातही तो कायम असल्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.कोकण वगळता उर्वरित राज्यात…