Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

यावल तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा अधिकारीपदी डॉ.विवेक अडकमोल यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ डिसेंबर २३ शनिवार येथील शहरातील शिवसेनेचे निष्ठावंत व एकनिष्ठ कार्यकर्ते डॉ.विवेक अडकमोल यांची उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेने युवा शाखेच्या तालुका युवा अधिकारीपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.…

यावल तालुका भाजपा तालुकाध्यक्षपदी उमेश फेगडे यांची फेरनिवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.९ डिसेंबर २३ शनिवार येथील माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत येत्या काळातील होवु घातलेल्या विविध निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर…

नवाब मलिक अजित पवार गटात दाखल..राजकीय चर्चांना उधाण

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.७ डिसेंबर २३ गुरुवार दाऊदशी संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्याशी गोवावाला कपाऊंडच्या जमिनीचा व्यवहार केल्याच्या आरोपात नवाब मलिक यांना तुरुंगवास झाला होता त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला…

गिरीश महाजन यांनी वेगळी विधाने करून मराठा समाजाला नडण्याचे काम करू नये-जरांगे-पाटील यांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.५ डिसेंबर २३ मंगळवार मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दोन वेळा उपोषण करून सरकारने  दिलेल्या आश्वासानंतर जरांगे-पाटील यांनी २४…

“उद्याची सत्ता बदलण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहावे”-प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० नोव्हेंबर २३ गुरुवार वंचित बहुजन आघाडीच्या सांगलीमधील सभेत मंचावर महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषांची प्रतिमा ठेवण्यात आल्या यात छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती…

“भाजपाईंना खोके पोहोचविण्यात धन्यता मानणाऱ्यांना ‘नालायक’ नाही म्हणायचे तर काय…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० नोव्हेंबर २३ गुरुवार मुंबईचे माजी महापौर व शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना काल दि.२९ नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. मिंध्यांनी स्व.आनंद दिघे यांच्यावर…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उद्या ३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचे…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ नोव्हेंबर २३ बुधवार सध्या राज्यभरात शेतकरी व जनतेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात प्रचंड रोष असून केळी पीक विमा,कापसाचे पडलेले दर,शेती साहित्याची चोरी,शेत रस्ते अभावी शेतकऱ्यांचे होत असलेले…

“एकतर ती समिती रद्द करा नाहीतर मग राजीनामा द्या”-बच्चू कडूंचे छगन भुजबळ यांना आव्हान

गोपाल शर्मा,पोलीस नायक विदर्भ विभाग प्रमुख दि.२७ नोव्हेंबर २३ सोमवार मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमने-सामने आले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे.दरम्यान…

“…अन्यथा तुमचे नाव घेऊन अपात्र करायला लावेल !!” शिक्षक भरतीवरून दीपक केसरकर यांची…

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ नोव्हेंबर २३ सोमवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे दि.२६ नोव्हेंबर रविवार रोजी बीड दौऱ्यावर असतांना एका भावी महिला शिक्षिकेने शिक्षक भरतीवरून दीपक केसरकर यांना प्रश्न विचारल्यावर दीपक केसरकर…

“…मग भाजपा सरकार महाराष्ट्रात ४५० रुपयांना सिलिंडर देत का नाही?”-नाना पटोले यांचा…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ नोव्हेंबर २३ शुक्रवार राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देणार ! अशी मोठी जाहिरातबाजी भारतीय जनता पक्षाने केली असून महाराष्ट्रात सध्या भाजपाचेच सरकार आहे…