Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

२००४ विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मी गेल्या ५६ वर्षांपासून शिवसेनेसोबत आहे,मी पक्षाचा निष्ठावंत होतो तरीही २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर…

कपाळावर टिकली लावली पाहिजे?असा आग्रह धरणाऱ्या संभाजी भिडे यांच्याकडून दुजाभाव !

सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- काही दिवसांपूर्वी एका महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगितल्यामुळे वादात सापडलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.संभाजी भिडे यांनी सांगलीत आल्यानंतर टिपू सुलतानची…

खडसेंनी केलेले कारनामे लवकरच समोर येतील? गिरीश महाजन यांचा थेट इशारा

जळगाव-पोलीस(प्रतिनिधी):-  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांची पाहणी करत नादुरूस्त तसेच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते.या आरोपांना मंत्री गिरीश महाजन…

भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांच्या सहभागामुळे महाविकास आघाडी भक्कम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असून काल या यात्रेचा पाचवा दिवस होता.काल भारत जोडो यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपला सहभाग नोंदवत राहुल गांधी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे त्यामुळे ठाकरे-गांधी…

ठाकरे व आंबेडकर यांची ताकद एकत्र आल्यास राज्यच नव्हे तर देशाचे राजकारण बदललेले दिसेल-संजय राऊत

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  ठाकरे आणि आंबेडकर ही एक ताकद आहे.ही ताकद जर एकत्र आली तर राज्याचेच नव्हे तर देशाचे राजकारण बदललेले दिसेल अशी प्रतिक्रिया आंबेडकर-ठाकरेंच्या मनोमिलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.प्रबोधनकार…

फाशी दिली तरी चालेल पण मी जे केलेले नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनाचा शो ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरु होता यावेळी जितेंद्र आव्हाडांनी…

तलवारी सोबत उद्योग जर आणलेत तर जनता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवील?

चंद्रपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत. शिवरायांची 'जगदंबा तलवार' परत मिळवण्यासाठी सरकार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी…

ताकद है तो लढो..,गेली ४० वर्ष लढलो …जिंकत आलोय…जनता माझ्या पाठीशी-एकनाथ खडसेंचे आवाहन

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या जिल्हा दूध संघावर ताबा मिळवण्यासाठी गिरीश महाजन व दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपचे आमदार…

भविष्यात संजय राऊतांना आणखी खोट्या केसेसमध्ये गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सुटका झाल्यानंतर काल त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली…

संजय राऊत यांची जामीनवर सुटका झाल्यामुळे यावल येथे आनंदोत्सव साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील शिवसेनाच्या वतीने शिवसेना (ठाकरे गट ) मुलुक मैदान तोफ प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची जामिनावर मुक्तता केल्यामुळे शहरभरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.संजय राऊत यांना भाजप सरकारच्या इशाऱ्यावर…