Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय घडामोडी विशेष
जशास तसे भूमिकेतून शिंदे गटाचे अजित पवार गटाविरुद्ध उमेदवार !!
नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरांनी ग्रासले असताना जिल्ह्यात मात्र महायुतीतच घमासान पाहावयास मिळत असून राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनी…
भाजपा प्रवक्त्यांचा शिंदे गटात प्रवेश आणि प्रवेशाआधीच उमेदवारीही जाहीर !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली असतानाच जागावाटप व उमेदवारांची आकडेवारी जाहीर केली जात असून काही ठिकाणी विद्यमान आमदारांना,काही ठिकाणी नवोदितांना तर काही ठिकाणी इतर…
“उद्धव ठाकरे या देवमाणसाची मला आज माफी मागायची आहे” असे म्हणत श्रीनिवास वनगा यांनी केले…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार
"माझ्याबरोबर येणाऱ्या कोणत्याही आमदाराचे तिकीट कापणार नाही,सर्वांना उमेदवारी देणार आणि निवडून आणण्याची जबाबदारी माझी असा शब्द एकनाथ शिंदेंनी मला दिला होता.ते एवढे मोठे नेते आहेत
… ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी !! कारवाईचे कारण काय ? !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी…
“५० हजार खर्चून निवडणुकीतील मतदान आपल्याकडे वळवा” !! प्रकाश आंबेडकरांचा अधिकाऱ्यांना सल्ला
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ ऑक्टोबर २४ सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात काही जातींना वेगळे आरक्षण देण्यासाठी वर्गीकरण करता येईल असा निकाल दिला व या निकालाच्या…
माजी खासदार नवनीत राणा राज्यसभेवर जाणार ? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ ऑक्टोबर २४ शुक्रवार
भाजपच्या नेत्या,माजी खासदार नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.काही दिवसांपूर्वी त्यांचे पती आमदार रवी राणा…
“मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…” !! एकनाथ खडसेंचा दावा
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार
मी मुख्यमंत्रिपदाची किंवा मंत्रिपदाची अपेक्षा सोडून दिली असून ज्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भाजपाचे १२३ आमदार निवडून आणून दाखवले होते त्यामुळे त्यावेळी माझा
‘फडणवीसांनी मुलीची शपथ घेतली होती’ !! खडसेंच्या त्या गौप्यस्फोटवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले मात्र अनेक महिन्यांनंतरही त्यांचा भाजपात अधिकृत प्रवेश झालेला
“…तर नितीश कुमार-चंद्राबाबू पाठिंबा काढून घेतील अन मोदी सरकार कोसळेल” !! पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार
“आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार देखील पडेल” असा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण…
रावेर विधानसभा मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीबाबत डॉ.कुंदन फेगडे यांची…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० सप्टेंबर २४ मंगळवार
येथील युवा नेते तथा भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडी जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन फेगडे यांनी नुकतीच राज्याचे ग्रामविकास,पंचायत राज व पर्यटन मंत्री मा.ना.गिरीश महाजन यांच्या मुंबईतील…