Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय घडामोडी विशेष
पालकमंत्री गुलाबराव पाटील तीन महिन्यांच्या बाळाला घाबरले-सुषमा अंधारे यांचा टोला
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
आपल्या करारी बाण्याने आणि आक्रमक वाणीने बंडखोरांविरोधात गेल्या महिनाभरापासून रान पेटविणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मुक्ताईनगरच्या सभेआधी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सुषमा अंधारे यांना…
मविआ आणि शिंदे-फडणवीस सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू-राजू शेट्टी यांची घणाघाती टीका
सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यातील पाचवड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला यावेळी शेट्टींनी महाविकास अगदी व शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका
जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय साहित्य खरेदीच्या अपहारप्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करावी
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव जिल्ह्यातील कोविड काळातील वैद्यकीय साहित्य खरेदीच्या अपहाराप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे तसेच पाचोरा येथील सात ते आठ जमिनीचे प्लॉटचे आरक्षण काढण्यात झालेल्या तब्बल २०७ कोटींचा घोटाळा झाला आहे या दोन्ही…
मुक्ताईनगरात सुषमा अंधारेंच्या सभेवर घातली बंदी;ठाकरे गटाला मोठा धक्का
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या सुषमा अंधारे या शिवसेनेची धडाडणारी तोफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणाने शिवसैनिकांमधील…
शरद कोळी यांना अटक करण्याच्या प्रयत्नाविरोधात ठाकरे गटाच्या नेत्यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे.जाहीर सभांमध्ये युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना प्रक्षोभक भाषण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.ते जळगाव शहरात…
शरद कोळी पोलिसांना चकवा देऊन अज्ञातस्थळी रवाना
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत शिंदे गटावर आगपाखड करणाऱ्या शरद कोळी यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.या सगळ्यामुळे जळगावातील राजकारण प्रचंड तापले असून येथील राजकीय घडामोडींना वेग…
‘मिशन ४५’नुसार भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यात येणार ?
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीसह आता विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपाने कंबर कसली आहे.भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघावर आता भाजपचे विशेष लक्ष असणार आहे.भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघात विधान…
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ३१.७४ टक्के मतदान
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- दिवाळीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले.मतदारांनी दाखवलेल्या निरुउत्साहामुळे या पोटनिवडणुकीत अवघे ३१.७४…
बंडखोर आमदारांना शत्रू म्हटलेले नाही,ते सर्व माझे भाऊ आहेत-ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
बंडखोर आमदार परत येतील त्यांच्यासाठी परतीचे दोर कापलेले नाही असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.मी कधीही या बंडखोर आमदारांना शत्रू म्हटलेले नाही ते सर्व…
चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड,पंकजा मुंडेंना डावल्याची चर्चा
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
भाजपने चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.पक्षाचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आतापर्यंत उमा खापरे यांच्याकडे…