Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

बदलापुर घटनेच्या निषेधार्त महाविकास आघाडीच्यावतीने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ ऑगस्ट २४ शनिवार राज्यातील बदलापुर येथे माणुकीला काळीमा फासणारी व समाजमनाला सुन्न करणारी अशी संतापजनक घटना घडली असुन यात ३ वर्षाची व २ वर्षाच्या चिमूकल्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमास कडक शासन…

यावल येथील मुस्लीम युवकांचा शिवसेना शिंदे गटात जिल्हा प्रमुखांच्या उपस्थित जाहीर प्रवेश

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ ऑगस्ट २४ सोमवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे) गटातमध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला.…

“चुकीला माफी नाही” !! विधानसभेच्या तिकीट वाटपाबाबत नाना पटोलेंचे विधान

मुंबई -पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि .७ ऑगस्ट २४ बुधवार राज्यात विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांमध्ये जाहीर होईल त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आलेला आहे परिणामी सर्वच राजकीय पक्षांनी…

“शेतकरी,मंजूरांच्या हिताचे निर्णय राज्यात झाले नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती…

मुंबई -पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि .७ ऑगस्ट २४ बुधवार विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघामध्ये…

“केंद्रीय अर्थसंकल्प हा महाराष्ट्राची निराशा करणारा तसेच केंद्र सरकार टिकाव म्हणून धोकादायक आणि…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ जुलै २४ गुरुवार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी नव्या लोकसभेचा नवा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत.परंतु सदर अर्थसंकल्पावर टीका…

चोपडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश –…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० जुलै २४शनिवार माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी काळात होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चोपडा विधानसभा मतदारसंघातील साकळी,दहिगाव,सावखेडा या ठिकाणी…

यावल तालुक्यात दमदार पावसामुळे सातपुडा पर्वताच्या रांगेतील हरिपुरा,वड्री व मोरधरण ओव्हरफ्लो

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ जुलै २४ मंगळवार यावल तालुक्यात सर्वत्र मागील दोन दिवसापासून पाऊसांची रिपरीप सुरू असुन तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले धरण हे ओव्हरफ्लो झाली आहेत. दरम्यान…

जिल्ह्यातील आजी माजी आमदार,खासदार व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश !! यावल तालुक्यातील एकोणावीस…

यावल पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ जुलै २४ रविवार तालुक्यातील सुमारे एकोणावीस गावातील ९१२८ हेक्टर शेतीला लाभ मिळवणाऱ्या ५९२ कोटीच्या शेळगाव बॅरेज वरून उपसा सिंचन योजना साठी महाराष्ट्र शासनाने दिली तत्त्वतः प्रशासकीय मान्यता दिल्याने…

खासदार रक्षाताई खडसे यांचा चोपडा नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून नागरी सत्कार

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.७ जुलै २४ रविवार रावेर लोकसभेच्या खासदार तथा युवक राज्य क्रीडामंत्री नामदार रक्षाताई खडसे यांचा काल दि.६ जुलै शनिवार रोजी चोपडा नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे सहर्ष नागरी सत्कार करण्यात…

“देवेंद्र फडणवीसांची वाढती नकारात्मक छबी भाजपाला डॅमेज करू शकते” !! सुषमा अंधारे यांचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जून २४ मंगळवार लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला व हा पराभव स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारीतून मुक्त करण्याचीही विनंती केली होती परंतु फडणवीसांची ही विनंती फेटाळण्यात आली.दरम्यान आता…