Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय घडामोडी विशेष
परभणी जिल्ह्यातील निवळी तलावात बुडून आईसह दोन मुलांचा मृत्यू
परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):- आईसह चार वर्षीय आणि दोन वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील निवळी तलावामध्ये घडली आहे.दुसऱ्या दिवशी या आईचा मृतदेह आढळून आला आहे.या घटनेमुळे जिंतूर तालुक्यात एकच खळबळ…
कितीही गाड्या केल्या तरी संध्याकाळी गर्दी ही कोणाच्या मेळाव्याला होईल हे कळलेच
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी तब्बल दोनशे गाड्या पाचोरा शहरातून रवाना करण्यात आल्या आहेत.यावरूनच वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कितीही…
भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल?सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचे पाप भाजपच्या कमळाबाईनी केले.पुढील निवडणुकीत कमळाबाईची अशी जिरणार आहे की भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल.पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की भाजप नावाचा एक…
शिवसेना दसरा मेळावा एक पक्ष दोन मैदाने ;उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे आज सामना रंगणार?

ठाकरेंवर कुरघोडी करण्यासाठी दसरा मेळाव्यास शिंदे गटाकडून अयोध्येच्या संत महंतांनाच आमंत्रण
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अगदी काही तासांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा येऊन ठेपला आहे.शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत.शिवतीर्थ मिळविण्यासाठी दोन्ही गटांनी शर्थीचे प्रयत्न केले.अखेर मुंबई…
देवेंद्र फडणवीस व नाना पटोले यांच्यात बंद दाराआड वीस मिनिटे गुप्तगू
नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा,शेतकऱ्यांना मदत,महागाई यासारख्या मुद्यांवरून राज्यातील सत्तारुढ व विरोधी पक्षांत कलगीतुरा सुरू आहे.दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत.एकीकडे…
दसरा मेळाव्याची गर्दी जमविण्याकरिता ठाकरे – शिंदे गटांकडून हजारो एसटी,खासगी बसेसचे बुकिंग
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ठाकरे व शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याचे प्रयत्न सुरू असून वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येण्याची स्पर्धा सुरू आहे.लहान-मोठ्या अशा एकूण दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत…
एन्काऊंटर प्रकरणी संपूर्ण परिवार आत्महत्या करू माजी नगरसेवकाचा मुख्यमंत्र्यांना इशारा
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-उद्धव ठाकरेंशी फारकत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली.बाळासाहेबांचे हिंदूत्वादी विचार आम्ही पुढे घेऊन जात असल्याचे सांगत शिंदेंनी शिवसेनेवर दावा केला.एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शिवसेनेचे ४० आमदार…
एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यानंतर बालेकिल्ल्यातच जाहीर सभा घेणार
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आणखी टोकदार होत असल्याचे चित्र आहे.या मेळाव्याच्या आधीच दोन्ही गटांकडून जोरदार वातावरणनिर्मिती करण्यात…
शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा गायक आनंद शिंदे यांच्या आवाजाने दुमदुमणार
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.याच दरम्यान महाराष्ट्रात 'दसरा मेळाव्या'बाबतची चर्चा सुरु आहे.यानिमित्ताने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे हे…