Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय घडामोडी विशेष
काँग्रेस अध्यक्ष पदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात थेट लढत होणार
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे,शशी थरूर आणि झारखंडचे माजी मंत्री केएन त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज भरले होते.मात्र आता केएन त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाला आहे.स्वाक्षरीमध्ये तफावत आढळल्याने…
फाईव्ह जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री शिंदेही झाले विद्यार्थी
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- पनवेल येथे फाईव्ह जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले.खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि…
पंकजा मुंडे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आपण पाच ते दहा वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्याचे नुकतेच वक्तव्य केले आहे.या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला…
गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा
जम्मू काश्मीर
पोलीस नायक-(व्रुत्तसेवा):-काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकलेल्या गुलाम नबी आझाद यांनी आज आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. आझाद यांनी आपल्या नव्या पक्षाला डेमोक्रेटिक आझाद पार्टी असे नाव दिले आहे. आज जम्मू येथे पत्रकार…
न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला व लोकशाहीचा विजय झाला…शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-साडे चार तासांच्या सुनावणीनंतर बॉम्बे हायकोर्टाने अखेर उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाचे आभार मानतानाच आपल्या शिवसैनिकांना…
उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून मिलिंद नार्वेकर यांची जागा रवी म्हात्रे घेणार?
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करत तब्बल ४० आमदार फोडले.या ऐतिहासिक बंडानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली होती.यामुळे राज्यातील राजकारणासह शिवसेनेतही मोठे बदल झाले.कित्येक वर्ष शिवसेना तसेच उद्धव
शिंदे गटाने त्यांचा मेळावा गुवाहटीला घ्यावा तिथं नाही जमलं तर सुरत किंवा गोव्याला ?
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवतीर्थावर गेल्या ५६ वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे.शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे देशाचे लक्ष असायचे.मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर यंदाचा दसरा…
पालघरमध्ये दोन माजी आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरे व शिंदे गटाला मोठा धक्का
पालघर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-भोईसरचे माजी आमदार विलास तरे व पालघरचे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे त्यांनी भाजपात…
शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा घेण्याबाबतची सुनावणी उद्यापर्यंत ढकलली
मुंबई: दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणार की नाही?याचा निकाल आता लांबणीवर पडला आहे.उच्च न्यायालयात आज दि.२२ रोजी यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली.मात्र त्यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेने दसरा…
कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्र उत्सवाची ठाकरे गटाची परवानगी नाकारली
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून साजरा होणारा नवरात्र उत्सव यंदा वादात सापडला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही शिवसेना गटांनी…