Just another WordPress site

“लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..” !! भाजपा खासदार धनंजय महाडिकांचे…

कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे  लक्ष लागलेले आहे व या निवडणुकीत…

“राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते” !! शरद पवारांचा अप्रत्यक्ष हल्लाबोल

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत.या सभेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी नेते

“सुन लो ओवैसी…” !! देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा

छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरु आहे.प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय

“विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला” !! “पत्नीने घटस्फोट न दिल्यामुळे अन्य तीन…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार भारतीय सैन्यात जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानाने महाविद्यालयात सोबत शिकणाऱ्या प्रेयसीसोबत प्रेमविवाह केला.दोन वर्षे संसार सुरळीत सुरू होता मात्र अचानक त्या जवानाच्या…

“पंतप्रधान देशाचे असतात पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात पळवून…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार पंतप्रधान देशाचे असतात.विविध राज्यांना औद्योगिक प्रकल्प,विकास प्रकल्प देण्याचे काम पंतप्रधानांचे असते परंतु मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात पळवून नेतात अशी टीका…

“रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…” !!

अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ नोव्हेंबर २४ शनिवार "मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते" अशी सुरेश भटांची एक कविता प्रसिध्द आहे.मात्र राज्यात आजही अशी गावे आहेत तिथे मरणानंतरही नागरीकांचे हाल संपत नाही.पेण तालुक्यातील खवसावाडी…

‘बटेेंगे तो कटेंगे’ या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेवर काँग्रेसचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ नोव्हेंबर २४ शनिवार ‘बटेेंगे तो कटेंगे’ या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेवर राज्याच्या निवडणूक प्रचारात जोर देऊन भाजपने मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला असतानाच काँग्रेसने…

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील ? ते निवडून येणारच नाहीत..” !! नाना पटोले यांचे टीकास्त्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ नोव्हेंबर २४ शनिवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून मतदानासाठी अवघे १०-११ दिवस बाकी आहेत.महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगतो आहे.महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत…

“शरद पवार तुम्ही कितीही जोर लावा, पण…” !! अमित शाह मविआवर बरसले

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आता सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली असून आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महायुतीच्या उमेदवारांसाठी

“महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक,ना ब्रेक,चालकाच्या सीटसाठीही…” !! धुळ्यातील सभेतून पंतप्रधान…

धुळे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे.चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे.आम्ही जनतेला ईश्वरांचे रुप मानतो.जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात