Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
विशेष लेख : मूल्यवर्धन कार्यक्रमानूसार जबाबदार संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावे- सौ.ज्योती जाधव
ज्योती लक्ष्मण जाधव -(प्राथमिक शिक्षिका)
पोलीस नायक न्यूज (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २४ गुरुवार
राज्यशासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन आयोजित मूल्यवर्धन कार्यक्रम २०१७ नुसार शालेय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यात प्रशिक्षण आयोजित…
यावल तालुक्यात दमदार पावसामुळे सातपुडा पर्वताच्या रांगेतील हरिपुरा,वड्री व मोरधरण ओव्हरफ्लो
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ जुलै २४ मंगळवार
यावल तालुक्यात सर्वत्र मागील दोन दिवसापासून पाऊसांची रिपरीप सुरू असुन तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले धरण हे ओव्हरफ्लो झाली आहेत.
दरम्यान…
भालोद उपसरपंचपदी भाजपाच्या प्रतिभा कुंभार यांची बिनविरोध निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ जुलै २४ मंगळवार
तालुक्यातील भालोद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रतिभा कुंभार यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.दरम्यान कुंभार समाजातील महिला सदस्या प्रतिभा कुंभार यांची उपसरपंचपदी…
यावल-भुसावळ रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघाताला आमंत्रण !! सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ जुलै २४ सोमवार
शहराला लागून असलेल्या यावल-भुसावळ मार्गावरील रस्त्यावर मध्यभागी निर्माण झालेले व अपघाताला आमंत्रण देणारे जिवेघेणे खड्डयांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन संबंधित…
नाशिक येथे २१ जूलै रोजी आयोजित कोळी समाजाच्या बैठकीला समाज बांधवांना उपस्थितीचे आवाहन
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ जुलै २४ सोमवार
नाशिक येथे होणाऱ्या नियोजित उपवर वर-वधू परिचय मेळावानिमित्त दि. १४ जुलै रोजी होणारी बैठक सभागृह उपलब्ध न झाल्याने सदरचा मेळावा स्थगित करून सदर मेळाव्या संदर्भातील बैठक दि.२१ जुलै…
जिल्ह्यातील आजी माजी आमदार,खासदार व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश !! यावल तालुक्यातील एकोणावीस…
यावल पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ जुलै २४ रविवार
तालुक्यातील सुमारे एकोणावीस गावातील ९१२८ हेक्टर शेतीला लाभ मिळवणाऱ्या ५९२ कोटीच्या शेळगाव बॅरेज वरून उपसा सिंचन योजना साठी महाराष्ट्र शासनाने दिली तत्त्वतः प्रशासकीय मान्यता दिल्याने…
विशेष लेख : अध्ययन निष्पत्ती आणि शिक्षक-सौ.ज्योती लक्ष्मण जाधव
सौ.ज्योती लक्ष्मण जाधव-प्राथमिक शिक्षिका
पोलीस नायक न्यूज (वृत्तसेवा) ;-
दि.१४ जुलै २४ रविवार
अध्ययन निष्पत्ती आणि शिक्षक
कोरोनाच्या महाभयंकर संकटानंतर नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार प्राथमिक शिक्षणात संपूर्ण भारतभर पायाभूत…
फैजपूर येथील सराफ फार्मसी कॉलेजला दिल्ली सेमिनार सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
९ जुलै २४ मंगळवार
तालुक्यातील फैजपुर येथील कैलासवासी यशोदाबाई दगडू सराफ ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी या शैक्षणिक संस्थेस कन्व्हेन्शन सेंटर न्यू दिल्ली येथे राष्ट्रीय नशा मुक्ती दिनाचे औचित्त साधुन संस्थेच्या…
यावल तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतपेढी निवडणुकीत सहकार गटाच्या नऊ जागा बिनविरोध
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ जुलै २४ सोमवार
तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीची निवडणूक नुकतीच शांततेत पार पडली.यात झालेल्या मतमोजणीत सर्वसाधारण ड गटातून किरण वासुदेव झांबरे तर अनुसूचित जाती जमातीतून…
फैजपुर येथे पाणीपुरवठा टॅंकरचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ जुलै २४ सोमवार
तालुक्यातील फैजपुर येथे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते अनवर खाटीक यांच्या वतीने शहरासाठी मोफत जलसेवा करण्याकरिता देण्यात येणाऱ्या…