Just another WordPress site

मंडळ अधिकारी हल्लाप्रकरणी एका आरोपीला अटक

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यात गाजत असलेल्या मंडळ अधिकारी यांच्यावर वाळु माफियाकडुन झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील एका आरोपीस अखेर पोलीसांकडून काल रात्री अटक करण्यात आले असुन ट्रॅक्टर आधीच पोलीसांनी जप्त केल्याचे वृत्त हाती आले…

यावल शासकीय आयटीआयचे शिल्प निदेशक व्ही पी चौधरी सेवानिवृत्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील शासकीय आय.टी.आयचे शिल्प निदेशक व्ही.पी.चौधरी हे ३० जुन रोजी आपल्या ३६ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. या निमित्ताने येथील शासकीय आय.टी.आयमध्ये आयोजित एका छोटेखानी कौटुंबीक…

बालकांच्या हक्कांविषयी जनतेला माहिती होणे गरजेचे-विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे…

ॲड.आनंद महाजन,पोलीस नायक महाराष्ट्र प्रदेश (प्रतिनिधी) :- पुणे दि.३० - बालकांच्या सुरक्षिततेशिवाय मानवी विकास पूर्ण हेाऊ शकत नाही त्यामुळे बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि…

अकोट आगाराचा मनमानी कारभार? तेल्हारा शहराची तीन ते चार वर्षापासून बससेवा बंद

गोपाल शर्मा,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी) तेल्हारा शहर हे तालुक्याचे ठिकाण असून सुमारे तीन ते चार वर्षापासून अकोट आगाराची बस सेवा बंद करण्यात आलेली असल्याने अजून किती वर्ष अकोट आगाराची बस सेवा तेल्हारा शहरासाठी बंद राहणार? असा…

“मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही” पंकजा मुंडे यांचा निर्धार

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठा निर्धार केला असून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे तसेच २०२४ इतिहास घडवणारे म्हणजेच बदलणारे वर्ष आहे असेही पंकजा मुंडे…

“जुलै महिन्यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होईल”? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून आधी जूनमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला यानंतर मुख्यमंत्री एकनाथ…

उद्या १ जुलै रोजी ठाकरे गटाकडून विराट मोर्चा तर भाजपातर्फे आक्रोश मोर्चा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उद्या १ जुलै २३ शनिवार रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.एकीकडे ठाकरे गटाचा मोर्चा निघणार असून भाजपाने आता…

‘निवडणुकीनंतरच्या बदलांसाठी शिंदे गट तयार”? दीपक केसरकर यांचे सूतोवाच

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील तपशील सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी २०१९ साली अजित पवारांबरोबर…

धामणगाव बढे येथे ईद उल अजहा उत्साहात साजरी

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी) :- तालुक्यातील धामणगाव बढे येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा काल दि.२९ जून गुरुवार रोजी सकाळी ८.३० वाजता  सामूहिक नमाज अदा करून ईद उल अजहा (बकरी ईद) उत्साहात साजरी करण्यात…

चोपडा येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी सोहळा

डाॅ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा-तालुका (प्रतिनिधी) :- 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,ज्ञानोबा तुकाराम,रामकृष्ण हरी' या विठूनामाच्या गजरासह 'वृक्ष बोलती मानवाला नका तोडू आम्हाला,हिरवी हिरवी गार गार-झाडे लावू चार चार,झाडांना जगवाल तर सुखाने…