Just another WordPress site

“संभाजी महाराज हत्येच्या कटात मुघल बादशहाबरोबर भारतातील हिंदू भटजीही”, प्रकाश आंबेडकर यांचे परखड मत

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येच्या कटात हिंदू भटजींचाही समावेश होता असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.सध्या देशात जुन्या राजांची उदाहरणे देऊन समाजात दुफळी…

“देशात दोनच ‘एम’ खोटे बोलतात,एक मीडिया आणि दुसरे मोदी” खासदार असदुद्दीन ओवेसी यांची खरमरीत…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- काही प्रसार माध्‍यमे मुस्‍लीम द्वेष पसरविण्‍याचे काम करीत असून देशात दोनच ‘एम’ खोटे बोलतात यात एक मीडिया आणि दुसरे मोदी आहेत अशी टीका ‘एमआयएम’चे अध्‍यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी रात्री…

“राज्यात औरंगाजेबाच्या नावाने दिलेल्या घोषणा चालणार नाहीत”,नवनीत राणा यांचा असदुद्दीन…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीने ओवैसी यांनी अलीकडेच बुलढाणा येथे जाहीर सभा घेतली होती व या सभेत औरंगाजेबाच्या नावाने कथित घोषणाबाजी केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.यावर विविध…

आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर यात्रेसाठी पाच हजार विशेष बस

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.दोन वर्षे करोनाच्या संकटानंतर मागील वर्षापासून पंढरपूर येथे आषाढी…

दापोली येथील भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दापोली-हण्र मार्गावरील आसूद जोळीआळीजवळ मॅगझीमो रिक्षा आणि ट्रक यांच्यात दि.२५ जून रविवार रोजी समोरासमोर धडक झाली होती. या घटनेत मॅगझीमो रिक्षा चालकासह ८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर ६ प्रवासी…

अट्रावल शिवारातुन महावितरण कंपनीच्या साहित्याची चोरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- तालुक्यातील अट्रावल शिवारातील महावितरण कंपनीच्या डीपीवरून हजारो रूपयांच्या विद्युत साहीत्याची अज्ञात चोरटयांनी चोरी केली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

यावल येथील महावितरण कार्यालयासमोरून मोटरसायकलची चोरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- शहरातील महावितरण कार्यालयासमोर लावण्यात आलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांने लांबविल्याचा प्रकार नुकताच समोर आला असून याबाबत अज्ञात चोरटया विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.सदरहू परिसरात…

बकर ईद व आषाढी एकादशी सर्व समाज बांधवांनी शांततेच्या वातावरणात साजरी करावी -पोलीस निरिक्षक राकेश…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- सोशल मिडियाच्या माध्यमातुन ईतर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत करू नये तसेच शासनाच्या आदेशाचे पालन करून बकर ईद व आषाढी एकादशी सर्व समाज बांधवांनी शांततेच्या वातावरणात साजरी करावी असे…

कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जातीच्या बैलांची यावल पोलिसांच्या सहकार्यातून सुटका !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील चोपडा मार्गावरील एका पत्रांच्या शेडमधून १७ गोवंश बैल जातीचे जनावरे पोलीसांच्या धडक कारवाईत नुकतेच जप्त करण्यात आले असुन चार जणांंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ…

अमरावती येथून वारकऱ्यांसाठीच्या विशेष रेल्वेला खा.नवनीत राणा यांनी हिरवी झेंडी दाखवून केले रवाना

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- "प्रभू विठ्ठलाच्या दर्शनाची आस,सुखाचा होवो आपला प्रवास" या उक्तीनुसार आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वेला खासदार नवनीत रवी राणा यांच्या हस्ते हिरवी…