Just another WordPress site

नदीवर पुलाचे काम करतांना लोखंडी आसारिचा ढीग अंगावर पडुन मजुराचा दुर्दैवी मृत्यू

डाॅ सतीश भदाणे,पोलीस नायक अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :- चोपडा यावल रोडवरील शहर पो.स्टे.हद्दीत असणाऱ्या गुळी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून याठिकाणी काल दि.२१ रोजी सायंकाळी लोखंडी सळईचे पिलर उभे करत असतांना वजनाचा अंदाज…

“भाजपा आणि शिंदे गटातील भ्रष्टाचाराचे पुरावे ईडीला सुपूर्त” संजय राऊत यांची माहिती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत १२,००० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला…

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन २५ लाखाचा गंडा घालणारी टोळी जेरबंद

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीतील दोन महिलासह चौघांना पुणे-बंगळूर महामार्गावरील आणेवाडी पथकर नाक्यावर पकडण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक…

“दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास ‘त्या’ शिक्षकाची…

नंदुरबार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्याचे संकेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसंदर्भात राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार…

“एसटी जागेवर ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले ६२ सदस्य अपात्र होणार” !! तालुक्यात सदरील…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यात सन २०२१ च्या सार्वत्रीक निवडणुकीत अनुसुचित जमातीच्या राखीव जागावर विविध पदावर निवडुन आलेले तब्बल ६२ ग्रामपंचायत सदस्य व लोकप्रतिनिधी हे अपात्र होणार ! असल्याची माहिती नुकतीच समोर आली असून या काळात…

“मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी,बुवाबाजीला महत्त्व” भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावर ठाकरे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हरियाणातील मुलींची उंची वाढली' असा दावा हरयाणा भाजपचे अध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी केला आहे. तर कोविडची लस मोदींनी बनवली होती असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…

यावल येथील श्री व्यास धनवर्षा बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत चौधरी बिनविरोध

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत एकनाथ चौधरी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.माजी अध्यक्ष कै. डॉ.सतीश सुपडू यावलकर यांचे दि.१२ एप्रिल २०२३ रोजी निधन झाले होते त्यामुळे…

अंजाळे शिवारात बेवारस अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ;पोलीसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अंजाळे शिवारात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरहू या मरण पावलेल्या तरूणाची ओळख पटविण्याचे आवाहन यावल पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान त्याच्या…

यावल येथे मंडळ जिल्हा काँग्रेस कमेटी रचना बैठक उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथे ग्रामस्तरीय व प्रभाग कमेटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच मोठ्या उत्साहात…

नांदूरखेडा येथे आदिवासी एकता परीषदेतर्फे रेशनकार्ड वाटप

रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नांदुरखेडा येथे आदिवासी एकता परीषद रावेर तर्फे आदिवासी एकता परीषद जिल्हा सचिव बी.आर.तडवी व रावेर तालुका उपाध्यक्ष रहेमान तडवी यांच्या हस्ते नुकतेच रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. नांदूरखेडा…