Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
येवला येथे प्रहार संघटनेच्या वतीने ‘कांदाप्रश्नी शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन’
नाशिक-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
सततचा पाऊस,गारपीट,ढगाळ वातावरण व त्यामुळे येणारी रोगराई यामुळे कांद्यावर मूळ उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुप्पट खर्च होत असून कांद्याचे सातत्याने दर कमी होत असतानाही सरकारच्या वतीने उपाययोजना केल्या जात…
अहमदनगरमध्ये संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे फलक नाचविल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
अहमदनगर येथील फकीरवाडा भागात संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकवत काही तरुणांनी नाच केला आणि घोषणाबाजी केल्याच्या आरोपावरुन भिंगार कँप पोलिसांकडून चार जणांवर गुन्हा…
“महायुतीत लोकसभा व विधानसभेच्या जागा दिल्या तरच त्यांच्यासोबत लढू,नाहीतर स्वबळावर”
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि अमरावतीतल्या अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीत अमरावतीची जागा आपल्या पक्षाला मिळावी अशी मागणी केली होती.भाजपा आणि शिंदे…
यावल तहसिलदारपदी मोहनमाला नाझीरकर रुजू
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील तहसीलदार महेश पवार यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी आज दि.५ जून २३ सोमवार रोजी सौ.मोहनमाला नाझीरकर या तहसीलदारपदी नव्याने रुजू झाल्या आहेत.
यावल येथे कार्यरत असलेले तहसीलदार महेश…
जागतिक पर्यावरण दिन विशेष:‘माझी वसुंधरा’अभियानाच्या मूल्यमापनात भेदभाव !
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
पर्यावरण संरक्षणाच्या मोहीमेत गावे आणि शहरे जोडली जावीत यासाठी तत्कालीन महाआघाडी सरकारने सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे गांभीर्य हरपले असून आज दि.५ जून २३ सोमवार रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक…
यावल तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसात केळी पिकांचे मोठे नुकसान;शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत !
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यात काल दि.४ जून रोजी दुपारच्या वेळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः धुमाकुळ घालत अनेक ठिकाणी रहदारीच्या मार्गावर मोठमोठी झाडे कोसळुन वाहतुक बंद झाली तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळीच्या…
अंदमानमध्ये रेंगाळलेला मान्सून आज केरळमध्ये धडकणार! तर महाराष्ट्रात मान्सूनचे दहा जूनला पावसाचे आगमन…
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
मान्सून सक्रिय झाला असून तो आज केरळमध्ये धडकण्याची शक्यता असून अंदामानमध्ये तो बराच काळ रेंगाळला होता आता मात्र त्याने वेग पकडला आहे.मान्सून नैऋत्येकडे वेगाने सरकत असल्याने आजच तो केरळच्या…
सरदार पटेल इंग्लिश मिडीयम स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील श्री मनुदेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कुलचा दहावीच्या २०२-२३ या वर्षासाठीच्या परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.यात फाल्गुनी विनोद चौधरी हिने ९०.६० टक्के गुण…
यावल आगारात लालपरीचा ७५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
राज्यभरात खेडे असो किंवा शहरी भाग सर्वांना सुखरूप आपल्या गावी आपल्या घरी सोडणारी व महाराष्ट्रच्या नागरीकांच्या दळणवळणाचे एक मोठे साधन म्हणून आज लालपरी (एसटी) कडे बघितले जात आहे.सन् १९४७ मध्ये भारतात…
यावल बालसंस्कार माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परिक्षेचा निकाल ९८.५० टक्के
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील शहरातील शैक्षणीक गुणवत्तेत अग्रस्थानी राहणाऱ्या बालसंस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी संचलीत बालसंस्कार माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.५० टक्के लागला असुन यात उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांचे…