Just another WordPress site

देवगाव येथील लग्न मंडपात `पन्नास खोके एकदम ओके` च्या घोषणा

परभणी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक आमदार व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून “५० खोके एकदम ओके”अशा घोषणाबाजी चांगल्याच गाजल्या.यापूर्वी देखील…

साताऱ्यात शिवराज्याभिषेकानिमित्ताने भव्य शोभायात्रा :खासदार उदयनराजे  भोसले यांचा सहभाग

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित शोभयात्रेत उदयनराजेंनी सहभाग नोंदवत स्वतः दुचाकी चालविली.उदयनराजे वर प्रेम करणाऱ्या सातारकरांनी व शिवभक्तांनी राजांची ही छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद…

किल्ले रायगडावर ३५० व्या शिवाराज्याभिषेक सोहळ्याची प्रशासकीय तयारी पूर्ण

अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- किल्ले रायगडावर १ जून ते ७ जून २३ या कालावधीत ३५० वा शिवाराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे यासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून शिवभक्तांनी प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांचे तंतोतंत…

निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू ?

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील निंबादेवी धरण हे निसर्गसौदर्यासाठी प्रख्यात असून लोणावळ्याच्या भुशी डॅमप्रमाणे याला देखील पायर्‍या असल्यामुळे येथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होत असते.सध्या कडाक्याच्या…

यावल तालुक्यात ५ कोटी रुपयांच्या पीक नुकसानीचे पंचनामे-कृषी विभागाकडून माहिती सादर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यात काल रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात ३५२ शेतकऱ्यांच्या कापणीवर आलेल्या सुमारे ५ कोटी रूपयांच्या केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा क्षेत्रनिहाय प्राथमिक अहवाल कृषी…

आर्दश ग्रामसेवक रूबाब तडवी २९ वर्षाच्या सेवा पुर्तीनंतर उद्या सेवानिवृत्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील पंचायत समितीअंतर्गत असलेल्या एका अतिदुर्गम अशा क्षेत्रात राहुन दोन दशकापेक्षा अधिक काळ आपली प्रशासकीय सेवा बजावणारे एक कर्तव्यनिष्ठ व प्रेमळ असे असलेले आदर्श ग्रामसेवक रुबाब महंमद तडवी हे आपल्या…

टोकरे कोळी प्रमाणपत्र देण्याबाबत महासंघाचे आदीवासीमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्याकडे मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीला जातीचे (एसटी) प्रमाणपत्र देतांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गांना जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नियमावली निश्चित केलेली आहे याच…

महाराष्ट्र सरकारच्या गुटखाबंदी आदेशाला तेल्हारा शहरात गुटखा माफियांकडून ठेंगा”?

गोपाल शर्मा ,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :- संपूर्ण राज्यात महाराष्ट्र सरकारने गुटखाबंदी केल्यानंतरही तेल्हारा शहरात गुटखाबंदीच्या आदेशाला गुटखा माफियांकडून ठेंगा दाखविण्यात येत असल्याने तेल्हारा शहरात गुटखा माफी यांचा राज सुरू…

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची आज प्राणज्योत मालवली आहे.रविवारी रात्रीपासून अचानक धानोरकर यांची प्रकृती…

दहिगावसह तालुक्यातील अवैद्यधंदे कायमचे बंद करण्याची कुटुंबत्रस्त महीलांची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- तालुक्यातील दहिगाव गाव बनले अवैद्यधंद्यांचे माहेरघर!  उक्तीनुसार गेल्या अनेक दिवसापासुन येथे दारू,जुगार,मटका या अवैध धंद्यानी परिसरात चांगलाच धुमाकुळ घातला आहे.यात अवैद्य धंदे व्यवसायीकांचे प्रमाण मोठ्या…