Just another WordPress site

“देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत आणि त्यांचा निर्णय अंतिम राहील”

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महायुतीतीला प्रहार जनशक्ती पक्ष हा आगामी लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे.पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी सांगितले आहे की ते महायुतीत लोकसभेच्या अमरावती या…

अमरावती लोकसभा निवडणुकीकरिता बच्चू कडूंनी नवनीत राणांविरोधात दंड थोपटले

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- लोकसभा निवडणूक आता एक वर्षावर येऊन ठेपली असून देभभरातील सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनीही लोकसभेची तयारी सुरू केली आहे.राज्यात महाविकास आघाडीच्या…

“भाजपा एक अजगर…..आत्तापर्यंत जे जे त्यांच्याबरोबर गेले त्यांना त्यांनी खाऊन…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- "भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे” असे विधान शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.भाजपासोबत गेलेल्या शिवसेनेतील शिंदे…

यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता-हवामान खात्याच्या अंदाज

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा) :- र्नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान-निकोबारपासून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती असून तो ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो. मात्र यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हंगामात सरासरीच्या…

“राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच”-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दि.२६ शुक्रवार रोजी स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला…

हिंगोणा येथील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हिंगोणा गावा जवळील मोरधरण परिसरात एका महिलेचा गेल्या महिन्यापूर्वी खून झाल्याची घटना घडली होती.याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवून संशयित आरोपीला शोधण्यात यश मिळविले असून…

यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांनी यावल येथे कागदोपत्री निवासस्थान (भाडेकराराने) दाखवले असले तरी ते प्रत्यक्षात मात्र जळगाव येथून ४५ ते ५० किलोमीटर अंतरावरून व तेही…

भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा शिंदे गटाच्या खासदारांचा आरोप !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- लोकसभा निवडणुकीला दहा महिने बाकी असतांनाच शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे असा थेट आरोप शिंदे गटाचे खासदार आणि जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी…

डोंगरकठोरा येथे शेतात म्हशी चारल्याच्या कारणावरून तरुणास बखीने बेदम मारहाण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील डोंगरकठोरा येथे शेतात म्हशी चारल्याच्या कारणावरून एका तरुणास बखीने बेदम मारहाण केल्याने त्यास गंभीर दुखापत झाली असुन यावल पोलिस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक…

“शिंदे गट म्हणजे भाजपाने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा” संजय राऊत यांचा खोचक टोला

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ठाकरे गटाचे खासदार हे शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.दररोज पत्रकारांशी बोलत असताना ते शिंदे गटाचा उल्लेख मिंधे गट असाच करतात.आजही त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर मी शिंदे आणि…