Just another WordPress site

यावल येथील आसेमं ऑनलाईन सेंटरला अप्पर सहाय्यक आयुक्तांची सदिच्छा भेट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील आसेमं ऑनलाईन सर्व्हिस सेंटरला आदिवासी विकास महामंडळाचे अप्पर सहाय्यक आयुक्त संदीप गोलाईत नाशिक यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन आसेमं ऑनलाईन सर्व्हिस सेंटरच्या कार्याचे त्यांच्याकडून कौतुक करण्यात आले.…

“नवे संसद भवन बनावट कागदपत्रांद्वारे कुणी मालकीचे करुन घेतले की काय?” सामनातून प्रश्न

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- नव्या संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही या मुद्द्यावरुन काँग्रेससह २० विरोधी पक्षांनी २८ मे रोजी होणाऱ्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार…

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज समृद्धी’च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण

शिर्डी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज दि.२६ शुक्रवार रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र…

१६ आमदारांच्या अपात्रतेवर लवकर निर्णय घेण्याबाबत ठाकरे गटाची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दय़ावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची शुक्रवारी त्यांच्या दालनात भेट…

विरोधी पक्षांच्या सरकारबाबत केंद्र सरकारची त्रिसूची देशासाठी धोकादायक-अरविंद केजरीवाल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज मुंबईत वाय. बी.सेंटरमध्ये भेट घेतली.याआधी बुधवारी अरविंद केजरीवाल यांनी ठाकरे गटाचे…

राज्यातील बारावीचा निकाल ९१.२५ टक्के जाहीर

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.मंडळाच्या सचिव…

कलियुगाची दुनियादारी : “सहा हजाराचा कोंबडा तर चार हजाराची कोंबडी”

वर्धा -पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ग्रामीण भागात शेतीपूरक उद्योग म्हणून कुक्कूटपालनाचा व्यवसाय केल्या जातो मात्र आता मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय होत असल्याने गावरानी कोंबडी मिळण्याचे प्रमाण कमी होत आहे.याच कोंबडीच्या प्रेमात…

लोकसभेसाठी भाजपा-शिंदे गटाचा फॉर्म्युला तयार-राहुल शेवाळे यांचे सूतोवाच

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री शिंदे गटाच्या खासदारांची आढावा बैठक झाली.या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी १३ खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला यावेळी पुढील…

“अहंकारी आणि स्वार्थी नेता देश चालवू शकत नाही”!अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान नरेंद्र…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दिल्लीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देवूनही केंद्र सरकारने त्या विरोधात अहंकारातून अध्यादेश जारी केला आहे.अहंकारी आणि स्वार्थी नेता देश चालवू…

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस व जमिनीतील ओल बघूनच पेरण्या कराव्यात-राज्यशासनाचा सल्ला

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- यंदाच्या पावसावर एल-निनोचा प्रभाव जाणवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पाऊस विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे. यातूनच शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस व जमिनीतील ओल बघूनच पेरण्या कराव्यात परिणामी उगाचच…