Just another WordPress site

“इलेक्टेडपेक्षा सिलेक्टेड लोक देश चालवत असून राजभवन भाजापाचे हेडऑफिस तर राज्यपाल स्टार…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- देशभरात विरोधकांची एकजूट करण्याकरता बैठकांना जोर आला असून दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आज दि.२४ मे रोजी मुंबई दौऱ्यावर आले आहेत त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत…

“मग निवडणुका घेताच कशाला?” अरविंद केजरीवालांचा मोदी सरकारला संतप्त सवाल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज दि.२४ रोजी शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली.यावेळी सर्व प्रमुख नेत्यांमध्ये…

बारावीचा निकाल उद्या दि.२५ मे रोजी जाहीर करण्यात येणार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांनाच महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल उद्या दि.२५ मे २३…

मुंबईत लवकरच “वंदे भारत मेट्रो” लोकल ट्रेन धावणार

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- मुंबई शहर हि भारताची आर्थिक राजधानी असून कधीही न झोपणारे तसेच स्वप्नांचे शहर म्हणून मुंबई शहराची ओळख आहे.मुंबई शहरात दर सेकंदाला वाढणारी लोकसंख्या व या वाढत्या लोकसंख्येचा सार्वजनिक वाहतूक साधनांवर…

“शरद पवार आहेत म्हणून मविआची मुठ बांधलेली”-सुषमा अंधारे यांची स्पष्टोक्ती

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यानंतर ढसाढसा रडल्याचा प्रसंग सांगितला आहे.सदरील प्रसंग सांगताना…

नितीशकुमार उद्या ११ मे रोजी मुंबई दौऱ्यावर; शरद पवार व उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-  बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त) चे नेते नितीश कुमार हे उद्या दि.११ मे गुरुवार रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत.या भेटीत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड

सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा) :- रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली.आज दि.९ मे मंगळवार रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत शरद पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात…

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

 मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार केल्यानंतर ही कारवाई…

“केंद्रातील सत्ता गेल्यावर नरेंद्र मोदी हे सुद्धा तुरुंगात जाऊ शकतात?” प्रकाश आंबेडकर…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे विधान केले असून कर्नाटक निवडणूक व  केंद्रातील सत्ता गेल्यावर नरेंद्र मोदी हे सुद्धा तुरुंगात जाऊ शकतात कारण…

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुरड्याचा पित्याकडून खून

सांगली :-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या एका सहा वर्षांच्या चिमुरड्या मुलास जन्मदात्या पित्यानेच विहिरीत टाकून ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे नुकताच उघडकीस आला आहे.याबाबत मुलाचे अपहरण…