Just another WordPress site

उंटावद येथे दि.६ मे पासून संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन.

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील उंटावद येथे दिनांक ६ मे २३ शनिवार पासुन दिव्य संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने ह.भ.प.श्रीराम महाराज यांचे काकाश्री व ह.भ.प.महेश महाराज…

यावल येथे हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसामान्य नागरीकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोणातुन यावल येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब…

“वर्तमानात औचित्य नसलेले जुने कायदे हटवणार ?” केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्थेच्या आधुनिकी करणासाठी अर्थसंकल्पात सात हजार कोटींची तरतूद केली असून देशाच्या…

कमिशन उघडकीस आल्याने भारतीय जनता पक्षाची पोलखोल-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

बेळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- राज्यातील ४० टक्के कमिशन उघडकीस आल्याने भारतीय जनता पक्षाची पोलखोल झाली असून केंद्र व राज्य सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सत्तांतर अटळ असून कॉंग्रेसला १३० जागा मिळतील असा…

राज्य प्रशासनात मोठे फेरबदल ; दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी प्रशासनात मोठे फेरबदल करीत दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.त्यानुसार नितीन करीर यांची…

पवारांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता ; पुढील उत्तराधिकारी कोण ?

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा होती त्यानंतर राष्ट्रवादीच्या तमाम नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घालत…

तेल्हारा पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात गुटख्याची सर्रास विक्री ; गुटखा माफिया सक्रिय ?

गोपाल शर्मा ,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :- तेल्हारा शहरात विविध ठिकाणी छुप्या मार्गाने अवैध गुटखा विक्री सुरू असून यामध्ये टॉवर चौक परिसर हा गुटखा विक्रीचा मुख्य अड्डा बनला आहे.संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती असल्याने…

यावल तालुक्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजारोहण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सामाजिक न्याय पर्व २०२३ यांच्या संयुक्त विद्यमाने ६३ व्या महाराष्ट्र…

यावल बाजार समिती निवडणुकीत महायुतीच्या सहकार पॅनलचा चौथ्यांदा विजय

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा-सेना-रिपाई (आठवले गट) प्रणित शेतकरी विकास पॅनलने १५ जागा पटकावून दणदणीत विजय मिळविला आहे तर राष्ट्रवादी पक्ष,काँग्रेस…

महाविकास आघाडीची उद्या वांद्रे-कुर्ला संकुलात महाराष्ट्रदिनी होणार “वज्रमूठ सभा”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- भाजप आणि शिंदे सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आलेली वज्रमूठ सभा उद्या दि.१ मे २३ रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात महाराष्ट्रदिनी होणार आहे.सदरील सभा यशस्वी करण्याकरिता…