Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
अंनिसच्या पुढाकारातून त्र्यंबकेश्वरमधील जातीभेद थांबल्याने गावजेवणातील वेगळी पंगत बंद
नाशिक-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढ्याला त्र्यंबकेश्वरमध्ये यश आले असून या ठिकाणी वेगळी पंगत बसवण्याची प्रथा अंनिसच्या आक्षेपानंतर बंद करण्यात आली आहे.मागील शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता…
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह मुलीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पती पोलिसांच्या ताब्यात
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
जत तालुक्यात दरीकोणूर येथे एका महिलेसह मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या प्रकरणी तिच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडला…
डांभुर्णी येथील दिव्यांक सोनवणे गुणवंत अधिकारी पुरस्काराने सन्मानित
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी तसेच शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रात समाजहिताचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या स्वयंदीप प्रतिष्ठानचे सदस्य व नाशिक येथे नगरचनाकारपदी प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले दिव्यांक…
शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेणार ? नीलम गोऱ्हे यांचे सूचक वक्तव्य
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरू असून एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अजित पवारांच्या बंडखोरीच्या चर्चेने महाराष्ट्रातील राजकारण तापले असून शिंदे गटातील आमदार पुन्हा…
“भेंडवळच्या घटमांडणीवर विश्वास ठेवू नये” अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे शेतकऱ्यांना आवाहन
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भेंडवळ गावात प्राचीन घटमांडणी परंपरा जोपासली जाते.या घटमांडणीचे अंदाज दोन दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले असून त्यानुसार अवकाळी पाऊस,अतिवृष्टीचा…
“महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची चौकशी करुन सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करावा”ठाकरे गटाची…
मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
अलीकडेच मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार…
“झोळी लटकवून निघून जाशील पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचे काय करायचे…
मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जळगावमधील पाचोरा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती.यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की,ते म्हणतात ना,मी फकीर आहे…
“दिल्लीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरु”-खासदार संजय…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
सध्या दिल्लीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु असून या सगळ्या घडामोडी पडद्यामागे सुरु आहेत व लवकरच राज्यातील मुख्यमंत्री आणि सरकार बदलेल असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी नुकताच…
ऐनपूर येथे बारागाड्या ओढतांना बारगाड्यांखाली येऊन वृद्धाचा मृत्यू तर आठ जण जखमी
रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
तालुक्यातील ऐनपूर येथे दि.२३ एप्रिल रविवार रोजी बारीघाट येथील बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी बारागाड्या ओढतांना बैलगाडीच्या जुंपणाचा फटका बसून ताबा सुटल्याने एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू…
“आईच्या कुशीवर वार करणारी गद्दारांची अवलाद..काही लोक बाप बदलतात व बाप चोरतात”उद्धव ठाकरे…
मोदी आणि चोरलेले धनुष्यबाण घेऊन या मी माझ्या नावावर येतो-उद्धव ठाकरे यांचे शिंदे गट व भाजपाला खुले आवाहन