Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
“सगळ्यात मोठी उलथापालथ भाजपा मध्येच ” सध्याच्या राजकीय चर्चांवर सामनातून भाष्य
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
भाजपासाठी शिंदे गट हे आता बिनकामाचे ओझे ठरत असल्यामुळे हे ओझे कसे फेकता येईल यावर दिल्ली व महाराष्ट्रात कार्य सुरु आहे. आश्चर्य असे की कालचे बाहुबली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील या…
बोरावल खुर्द विकासो चेअरमनपदी शशिकला चौधरी व व्हाईस चेअरमनपदी भगवान कोळी बिनविरोध
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील बोरावल खुर्द येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शशिकला समाधान चौधरी तर व्हाईस चेअरमनपदी भगवान भागवत कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी एम.व्ही.महाजन…
“भाजपला एकहाती सत्ता शक्य नाही” शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे भाकीत
जालना-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
महाराष्ट्र राज्यातील सत्तेची सूत्रे कधीही भाजपच्या ताब्यात मिळालेली नाहीत व यापुढेही तशी मिळण्याची शक्यता नाही असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केले आहे.भाजप व शिवसेना यापैकी…
“राजकारणात काहीही घडू शकते”आशिष शेलार यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे तसेच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या सह्या घेतल्या असून ते भाजपाच्या वाटेवर आहेत असेही म्हटले जात आहे परंतु अजित पवारांनी…
“अमित शाह,एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी तेरा लोकांची हत्या केली”
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला.या पुरस्कार सोहळ्याला लाखो लोक उपस्थित होते.सदरील कार्यक्रमस्थळी लोकांना भरउन्हात तब्बल तीन तास बसावे लागले त्यामुळे…
“जोपर्यंत आमच्या जिवात जीव आहे,तोपर्यंत आम्ही पक्षाचे काम करत राहणार”-अजित पवार यांची…
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याची शक्यता आज सकाळपासून वर्तवली जात होती अशात न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानंतर या चर्चेने जोर धरला होता तसेच यावरून राजकीय…
“आमचे सगळे सहकारी एका विचाराने…..दुसरा कुठलाही विचार कुणाच्या मनात नाही”
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात चांगलेच उधाण आले आहे…
येत्या १५ दिवसात महाराष्ट्र व दिल्लीत दोन राजकीय भूकंप होणार?सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने खळबळ
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
महाराष्ट्रात राजकीय महानाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळणार का? याच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत यात राष्ट्रवादीचे अजित पवार हे भाजपाला साथ देणार?असल्याची जोरदार चर्चा राज्यात ऐकायला मिळत आहे याबाबत…
अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ४०आमदारांच्या सह्यांचे पत्र रेडी? महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहण्यास मिळणार का? याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत यात अजित पवार हे भाजपात जाऊ शकतात किंवा भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चांना सध्या उधाण आले…
रावेर बाजार समिती निवडणूक भाजप-शिवसेना पुरस्कृत लोकमान्य पॅनल उमेदवार यादी जाहीर
रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना पुरस्कृत लोकमान्य पॅनलच्या वतीने विविध जागांकरिताची आपल्या उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज…