Just another WordPress site

डोणगाव सरपंच व उपसरपंच निवड बिनविरोध जाहीर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोणगाव येथील ग्रामपंचायत सरपंचपदी शांताराम पाटील व उपसरपंचपदी मनोहर भालेराव यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.डोणगाव ग्रामपंचायतच्या अडीच वर्षापुर्वीच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर सरपंच म्हणून…

यावल येथे महाविकास आघाडीच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून नोंदवला निषेध

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील नगर परिषदमध्ये मागील सहा ते सात महिन्यांपासुन कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहरवासीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.सदरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेता काळ.काल दि.३ मार्च रोजी महाविकास…

यावल महाविद्यालयात कृषी विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यावल कृषी विभागातील कृषी…

यावल महाविद्यालयात ‘कौशल्य विकास स्वयंरोजगार’ कार्यशाळा उत्साहात 

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर…

यावल येथे शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी डॉ.विवेक अडकमोल यांची निवड

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने तिथीप्रमाणे साजरी करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवासाठीची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यात दि.१० मार्च २०२३ ला तिथी प्रमाणे…

कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवाराच्या विजयाबद्दल यावल येथे आनंदोत्सव

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यात शिवसेना(ठाकरे),राष्ट्रवादी पक्ष व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातुन लढविण्यात आलेल्या कसबा मतदार संघाच्या झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र…

यावल महाविद्यालयात एम बी ए व सीईटी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने एम.बी.ए. प्रवेश परिक्षा व…

जामुनझिरा येथे आदीवासी समाजाच्या पारंपारिक”भोंगऱ्या बाजारा”ला सुरुवात

यावल-पोलिस नायक(प्रतिनिधी):- सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझीरा या अतिदुर्गम आदीवासी गावात होळीचे औचित्य साधुन आदीवासी बांधवांच्या उपस्थितीत शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या भोगऱ्या बाजाराला आज दि.२ फेब्रुवारी पासून सुरूवात…

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ;मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपये वाढ तसेच अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.विधानभवनात अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या…

रस्तालूट प्रकरणातील चौघे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील अंजाळे घाटाजवळ झालेल्या रस्तालुट प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन जणांना पकडण्यात यश मिळविले असून परिणामी या प्रकरणात आता आरोपींची संख्या चार झाली आहे.यातील एक आरोपी हा अल्पवयीन असून त्याची बालसुधार…