Just another WordPress site

माहिती अधिकारात माहिती मागितल्याच्या रागातून पत्रकारासह दोघांवर गुन्हा दाखल ?

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- दत्तक पत्र तसेच नावे केलेले शेत जमिनीचे कागदपत्र खोटे बनवून देतो असे सांगत एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी येथील पत्रकार व इतर एका व्यक्तीच्या विरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून…

किनगाव महाविद्यालयात अमिर प्रतिष्ठानच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील गरजु विद्यार्थ्यांना आदीवासी समाज संचलीत अमीर प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेच्या वतीने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षीत संचाचे वाटप नुकतेच…

कोरपावली येथे आजपासून हजरत पीरगैबन शाहवली यात्रोत्सवाला सुरुवात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील कोरपावली येथील हिन्दु मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतिक म्हणुन ओळख असलेले हजरज पीरगैबनशाह वली यांच्या दोन दिवसीय उर्स निमित्ताने संदल व कव्वाली कार्यक्रमाचे आयोजनास आजपासून सुरूवात झालेली आहे.…

विजेच्या धक्क्यामुळे महिलेचा मृत्यू:दोन महिन्यानंतर गुन्हा नोंद

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी):- चोपडा शहरात दोन महिन्यापूर्वी वीज तारांमुळे विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.या प्रकरणी काल सोमवार दि.९ रोजी मृत विवाहितेच्या भावाने चोपडा पोलिसात…

यावल नॅशनल एज्यु.सोसायटीची सर्वसाधारण सभा गोंधळात संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील नॅशनल एज्युकेशन सोसासटीची अध्यक्ष व त्यांच्या संचालक मंडळाची सर्वसाधारण सभा अखेर अनेक वर्षानंतर गोंधळाच्या वातावरणात संपन्न झाली.या सभेत विविध ५ विषयांवर चर्चा करण्यात आली व सदरील विषय सत्तेच्या बळावर…

राज्य प्राथमिक शिक्षक भारती पदाधिकार्‍यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या पदाधिकार्‍यांची बैठक दि.७ जानेवारी रोजी दादर,मुंबई येथे आमदार कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाली.राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या…

मसाकातील अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी-राकेश फेगडे यांची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखाना येथे जिल्हा बँकेच्या वतीने कर्जवसुलीसाठी खाजगीत विकण्यात आलेल्या न्हावी तालुका जिल्हा बॅंकेने कर्जवसुली साठी विक्री केलेल्या कारखान्याच्या आवारातुन स्वच्छतेच्या नांवाखाली…

यावल येथे शासकीय खरेदी केंद्राचा शुभारंभ;शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादीत भरडधान्य मका,ज्वारी यांची केंद्र शासनाच्या किमान आधारभूत दरानुसार खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केंद्राचा शुभारंभ यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते येथील सातोद रोडवरील…

डोंगर कठोरा फाट्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघाताचा धोका

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा फाट्यावर स्पीडब्रेकर विना वाहन चालविणे फार धोकेदायक झाले असल्याने याठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे अशी मागणी गावकरी वर्गातून केली जात आहे. याबाबत अधिक वृत्त असे…

यावल बस स्थानकावरील चहा विक्रेत्यावर मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

यावल-पोलिस नायक(प्रतिनिधी):- येथील महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा पाठलाग करून छेडछाळ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला यावल बसस्थानकाच्या आवारातून ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सदरील संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा…