Just another WordPress site

यावल येथील स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुचरित्र वाचन व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरु पिठाचे पीठासीन श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी यांच्या मार्गदर्शनातून भुसावळ रोड टेलिफोन ऑफिस जवळ बालसंस्कार व अध्यात्मिक केंद्रात श्री दत्त जयंती व सप्ताहाची…

यावल तालुका विधी सेवा समितीतर्फे जागतिक मानवी हक्क दिन साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील तालुका विधी सेवा समिती यावल,वकील संघ यावल व वनविभाग यावल यांचे संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम अशा सातपुड्याप पर्वताच्या कुशीत अतिशय दुर्गम अशा काळाडोह भागात आदीवासी पाडयावर येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक…

स्कूल बस-एसटी बसच्या भीषण अपघातात २० जण जखमी,चार जण गंभीर

परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  परभणीच्या गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाच्या स्कूल बसचा आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.या अपघातामध्ये २० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.त्यांच्यावर गंगाखेड उपजिल्हा…

नवीनवरी रात्रीतून अंगावरील एक लाख रुपये किंमतीच्या दागिन्यासह पसार !

बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मोठ्या हौसेने अडीच लाख देऊन लग्न करून आणलेली नवरी पळून जाण्याच्या तयारीत असताना मैत्रिणीसह पकडल्याचा प्रकार बीड शहरात घडला होता.ही घटना ताजी असतानाच नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका तरुणाकडून…

“स्वार्थी राजकारणामुळे भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा धोका” पंतप्रधान मोदी

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मी महाराष्ट्र आणि देशातील सामान्य जनतेला भारतीय राजकारणात नव्याने येत असलेल्या एका विकृतीपासून सावध करु इच्छितो.ती विकृती म्हणजे शॉर्टकटचे राजकारण.देशातील काही नेते शॉर्टकटचे राजकारण करण्याच्या नादात…

पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या कपाळावर ‘भिकारी’ लिहून बॅनरबाजी

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठणमधील एका कार्यक्रमात महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात जोरदार…

मुंबईपासून थेट नागपूरपर्यंत चारचाकी गाड्यांना १२०० रुपये टोल भरावा लागणार !!

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. आधी या महामार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणामुळे आणि नंतर त्याच्या नामकरणामुळे हा…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज तब्बल ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदी आज राज्याचा उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास दाखल झाले.नागपूर मेट्रोच्या दोन मार्गिकेचे…

जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघ निवडणुक:शेतकरी विकास पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचा कल प्राप्त होत आहे.जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या…

‘वंदे भारत एक्सप्रेस’ला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवून केला शुभारंभ

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नागपूरमध्ये नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.मध्य भारतातील ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे.महाराष्ट्रातील दुसरी अशा प्रकारची एक्स्प्रेस आहे.सकाळी साडेनऊ…