Just another WordPress site

शाईफेक प्रकरण:पोलीस आयुक्तांकडून ११ पोलीस कर्मचारी निलंबित

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.शुक्रवारी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.यानंतर चिंचवड…

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी तिघांना अटक

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

हेडगेवार व गोळवलकरांनी त्यांच्या संस्था उभारण्यासाठी लोकांकडून खोक्यांच्या स्वरुपात पैसे…

अकोला-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  आधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.अशातच काल पैठणमध्ये बोलताना राज्याचे उच्च आणि…

चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा “वाह रे पठ्ठ्या…”म्हणत हल्लाबोल

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.फुले,आंबेडकर आणि कर्मवीर हे अनुदानासाठी सरकारवर…

पोलिसांना विनाकारण त्रास देण्याकरीता वृद्धाने केले ९ दिवसांत २ हजारांवर फोन !!

जपान-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  एका वृद्ध व्यक्तीने ९ दिवसांमध्ये विनाकारण पोलिसांना जवळपास २ हजारांहून अधिक फोन केल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे. शिवाय हा वृद्ध व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये फोन करून तेथील पोलिसांना शिवीगाळ…

“पंतप्रधान बोले सो कायदा,ही लोकशाही असू शकत नाही”-उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात!

जालना-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज(शनिवार) झाले.यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या…

“महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवण्याचा डाव आखणाऱ्या भाजपाला जनता चोख धडा…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्र भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानावरुन सध्या राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद निर्माण झाला आहे.अर्थात चंद्रकांत पाटलांनी…

नागपूर-मुंबई ‘द्रुतगती समृद्धी महामार्गा’चे उद्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  नागपूर-मुंबई ‘द्रुतगती समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर…

“केंद्राची समान नागरी कायदा लागू करण्याकडे वाटचाल”? नितीन गडकरी यांचे सूतोवाच

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी समान नागरिक कायद्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना चार पत्नी असणे हे अनैसर्गिक असल्याचे म्हटले आहे. अजेंडा आज तकच्या कार्यक्रमामध्ये बोलताना गडकरींनी हे विधान…

“बौद्धमय भारत साकारण्याच्या दिशेने वाटचाल”? २६ हजार नागरिकांनी यंदा घेतली धम्मदीक्षा !!

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  नागपूरच्या दीक्षाभूमीवर दरवर्षी विजयादशमीनिमित्त होणाऱ्या धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये यंदा २६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी धम्मदीक्षा घेतल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने दिली…